Tuesday, November 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामती-सासवड मार्गावर पोलिसांनी पकडला गांजा ; चारचाकीसह तब्बल १५ लाखांचा मुद्देमाल जप्त ; दोन आरोपींना बेड्या, बारामती तालुका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 29 January 2023, 19:17

बारामती : इंदापूर – बारामतीमार्गे सासवडला गांजा विक्रीसाठी घेऊन निघालेल्या एका महिलेसह दोघांना बारामती तालुका पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून १० लाख रुपयांचा ५० किलो गांजा व एक चारचाकी गाडी असा १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सचिन दिलीप रणवरे (वय – ३५ रा. हिवरकर मळा, सासवड ता. पुरंदर), सुनिता प्रताप चव्हाण (वय – ३५ रा. सणसवाडी ता. शिरुर, मुळ रा माहुरगड ता. पुसद, जि. नांदेड) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांना शनिवारी (ता. २८) एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार मधून इंदापूर – बारामती मार्गे सासवडला गांजा विक्री साठी जाणार आहे.

सदरची माहिती वरिष्ठांना कळवून तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांना याबाबत योग्य त्या सूचना देऊन रुई पाटीजवळ रुई गाव येथे रोडवर नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या. शनिवारी संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार एक चारचाकी गाडी हि रुई गावातून रुई पाटीकडे येत असताना पोलिसांना दिसून आली.

त्यानुसार पोलिसांनी सदर गाडीला थांबवून गाडीची तपसणी केली असता गाडीच्या डिक्कीत सुमारे १० लाख रुपयांचा ५० किलो गांजा दिसून आला. पोलिसांनी सचिन रणवरे व सुनिता चव्हाण या दोघांना ताब्यात घेतळे तसेच गांजा व चारचाकी गाडी असा १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक बारामती आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, राहुल घुगे सहायक पोलीस हवालदार साळवे, पोलीस हवालदार राम कानगुडे, सुरेश दडस, अतुल पाटसकर, राजेंद्र जाधव महिला पोलीस हवालदार खंडागळे, आशा शिरतोडे, पोलीस नाईक अमोल नरुटे, बापू बनकर, पोलीस कॉन्स्टेबल संतोष मखरे, दीपक दराडे, दत्ता मदने, शशिकांत दळवी यांनी केली आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे हे करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात दिवाळीआधी पाणी संकट! सलग ३ दिवस अनेक भागांत पाण्याचा थेंब नाही; पर्वती अन् खडकवासला केंद्रात सलग बिघाड

Monday, 2 November 2026, 22:04

दौंडमध्ये SRPF मुख्यालयातून चंदनाच्या झाडाची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 2 November 2026, 21:56

पायल झांबरे मृत्यू प्रकरणात भावाचा मोठा खुलासा! आदल्या रात्री सासू-सुनेत तुफान वाद अन् पायलला बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

Monday, 2 November 2026, 21:20

दुष्काळाशी लढण्यासाठी हवेली तालुक्याचा कृती आराखडा तयार; हवेलीचा दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..

Monday, 2 November 2026, 20:48

दिवाळीत गावी जाणाऱ्या पुणेकरांसाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! ९०० जादा बस रस्त्यावर उतरणार

Monday, 2 November 2026, 20:29

प्रकृती बिघडल्याने शरद पवार पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल! डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पवारांचे सर्व नियोजित दौरे रद्द

Monday, 2 November 2026, 19:52
Next Post

पुणे - सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर हद्दीतील माळीमळ्यात दोन कारचा समोरासमोर धडक झालेल्या अपघाताचा एक्सक्लुजीव व्हिडिओ पहा !

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp