Sunday, August 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Police News : पोलिसांनीच पोलीसांच्या सुमारे अडीच कोटींच्या पगारावर मारला डल्ला ; राज्याच्या पोलीस दलात खळबळ..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 12 May 2026, 11:01
Pune Crime: Police keeping a close eye on increasing crime in Pune; Blockades and combing operations across the city

Pune Crime: Police keeping a close eye on increasing crime in Pune; Blockades and combing operations across the city

Police News : लातूर : लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात बनावट कागदपत्रांच्या आधारे पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेतनातील रक्कम परस्पर स्वतःच्या खात्यात वळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल 2 कोटी 38 लाख 92 हजार रुपयांच्या या गैरव्यवहारामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. Police News

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अजय सूर्यवंशी यांच्यासह राहुल वाघदरे, ब्रिजकिशोर ठाकूर आणि दत्तात्रय शिरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2015 ते 2025 या कालावधीत पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणारे इन्सेंटिव्ह, विशेष भत्ते आणि इतर आर्थिक लाभांच्या नोंदींमध्ये फेरफार करून आरोपींनी संगनमताने रक्कम स्वतःच्या खात्यात वळवल्याचा आरोप आहे. Police News :

प्राथमिक तपासात 368 पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेतनातून अतिरिक्त रक्कम काढण्यात आल्याचे समोर आले आहे. यामध्ये राहुल वाघदरे यांनी सुमारे 90 लाख 57 हजार, ब्रिजकिशोर ठाकूर यांनी 1 कोटी 23 लाख 36 हजार, तर दत्तात्रय शिरसागर यांनी 48 लाख 98 हजार रुपये स्वतःच्या खात्यात वळवल्याची माहिती समोर आली आहे. Police News :

 

या गंभीर आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी पोलीस उपाधीक्षकांकडे सोपवण्यात आली असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिल्या आहेत. Police News :

 

 

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मृतदेह जागेवरच सोडून नातेवाईकांनी काढला पळ! जीव वाचवण्यासाठी घाबरून सैरभैर पळाले; स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करतांना घडला विचित्र प्रकार

Sunday, 2 August 2026, 20:44

‘माझा पुतण्या पंतप्रधान होणार’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या विधानाची राज्यभर चर्चा

Sunday, 2 August 2026, 19:57

पुण्यात एकतर्फी प्रेमातून भयंकर प्रकार! ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर..” तिने लग्नाला नकार देताच तरुणाचं डोकं सटकलं; भेटायला बोलावलं अन्…

Sunday, 2 August 2026, 19:15

‘तर मी एका मिनिटांत राजीनामा देईन’ दिलीप वळसे पाटलांचे थेट आव्हान; दूध भेसळ प्रकरणावरून राजकारणात खळबळ!

Sunday, 2 August 2026, 18:46

भाटघर धरण 100% भरले! 45 स्वयंचलित दरवाजांतून पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Sunday, 2 August 2026, 18:32

संपूर्ण गाव बंद ठेवत यवतकरांनी घेतला वनभोजनाचा आनंद; अनेक वर्षाची परंपरा कायम

Sunday, 2 August 2026, 18:10
Next Post

Uruli Kanchan : उरुळी कांचन पोलिसांचा दणका..! मॉडिफाइड बुलेट सायलेंसरवर फिरवला जेसीबी ; 27 केसेसमध्ये 22 हजारांचा दंड वसूल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.