Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : जेसीबी ऑपरेटरला मारहाण करत लुटले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 26 June 2023, 16:55

Pimpri News  : पिंपरी-चिंचवड : जेसीबी ऑपरेटरला दोघांनी लोखंडी वस्तूने डोक्यात मारहाण करत लुटण्याचा प्रयत्न झाला आहे. सदर घटना बोपखेल येथे घडली आहे. मात्र जेसीबी ऑपरेटर यांनी आरडाओरड केल्याने चोरट्यांनी पळ काढला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघांवर गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश बाबू तेजी (वय 46 रा चऱ्होली ) हे हे घरी जात असताना आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवले व लुटण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराला त्यांनी विरोध केला असता आरोपींनी लोखंडी वस्तूने फिर्यादीच्या डोक्यात मारले. यात फिर्यादी हे जखमी झाले आहेत. आरोपींची त्यांच्याजवळील तेराशे रुपये काढून घेत हातातील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु फिर्यादी यांनी आरडा ओरड केल्याने ते त्यांना तेथे सोडून पळून गेले. (Pimpri News ) या घटनेचा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून राहुल मदन सोदे (वय 24) भैय्या प्रकाश डोंगरे (वय 25) दोघे राहणार बोपखेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News : धक्कादायक! 62 वर्षीय वृद्धाकडून 9 वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण

 

Pimpri News : हॉर्न वाजवल्याच्या रागातून एकाच्या कानशीलात भडकावली

Pimpri News : वर्क फ्रॉम होमच्या बहाण्यातून महिलेची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49
Next Post

Political News : मंत्रिमंडळ विस्तारात आमचं हेलिकॉप्टर लॅन्ड झालं तर... महादेव जानकरांचा सरकारला इशारा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.