Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri Crime : सराईत चोरट्यांकडून २२ लाखांच्या ४३ दुचाकी जप्त ; वाकड पोलिसांची कामगिरी..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 9 April 2023, 16:13

(Pimpri Crime) पुणे : पुणे शहर परिसरातून दुचाकी चोरणार्‍या अट्टल चोरट्यांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून २१ लाख ५० हजार रुपये किमतीच्या ४३ दुचाकी जप्त केल्या आहेत.

नितीन राजेंद्र शिंदे (वय-२०, रा. शेकापुर, शिंदेवस्ती, आष्टी, बिड), केशव महादेव पडोळे (वय-२५, सध्या रा. बोडकेवाडी, माण, मुळशी मुळ रा. केळसांगवी, आष्टी, बिड), नवनाथ सुरेश मुटकुळे (वार्य-२४, रा. बालाजी कॉलनी, थेरगाव मूळ रा. पाथर्डी, अहमदनगर), ऋषीकेश अजिनाथ भोपळे (वय-२३ , रा. पारगाव, जोगेश्वरी आष्टी, बिड), अमोल दगडू पडोळे (वय-२४, रा. केळसांगवी, आष्टी, बिड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना दिलेल्या माहितीनुसार…!

तापकीर मळा चौक, काळेवाडी येथे एकजण चोरीची दुचाकी घेऊन येणार आहे असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने पथकाने सापळा रचून आरोपी नितीन शिंदे याला ताब्यात घेतले. त्या वेळी त्याने रहाटणी येथून दुचाकी चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले.

 

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने अन्य आरोपींच्या मदतीने वाकड, हिंजवडी, बारामती, रांजणगाव, अहमदनगर कॅम्प, वाळुंज एमआयडीसी, पाथर्डी, कोतवाली, कर्जत आणि श्रीगोंदा परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून २१ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या ४३ दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच नागरिकांनी वापरलेली दुचाकी खरेदी करताना कागदपत्रांची पडताळणी करावी. तसेच, कोणीही कागदपत्रे नसताना दुचाकीची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठ निरीक्षक सत्यवान माने, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, पोलिस निरीक्षक रामचंद्र घाडगे, सहायक निरीक्षक संतोष पाटील, संभाजी जाधव, पोलिस अंमलदार बिभीषण कन्हेरकर, राजेंद्र काळे, वंदू गिरे, दीपक साबळे, प्रमोद कदम, प्रशांत गिलबिले, अतिक शेख, तात्या शिंदे, भास्कर भारती यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Pimpri Chinchwad Crime : ‘मी इथला भाई म्हणत टोळक्याची दहशत; वाहनांची तोडफोड करत लुटले; भोसरीतील प्रकार

Pimpri Chinchwad : भाजपच्या वर्धापन दिनाची पिंपरी-चिंचवड शहर भाजपतर्फे जय्यत तयारी ; संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांची माहिती..!

Pimpri Crime : पगार मागितल्याच्या कारणावरून महिलेला बेदम मारहाण ; पुण्यातील पिंपरी  चिंचवड येथील धक्कादायक घटना..!

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26
Next Post

Pune Crime | सॉफ्टवेअर डेव्हलपर तरूणीचा विनयभंग ; तरूणाने नग्न होत केले असे काही...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.