Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri Crime : युट्युबवर व्हिडीओ लाईक करणे पडले 19 लाखांना ; झटपट पैसे मिळण्याच्या आमिषाला बळी पडला इंजिनिअर..

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 1 May 2023, 12:17

Pimpri Crime पिंपरी : व्हाट्अ‍ॅपवर मेसेज करुन नोकरीची चांगली संधी आणि युट्युबवरील व्हिडीओ लाईक केल्यास चांगले पैसे मिळतील, या आमिष दाखवून एका कंप्यूटर इंजीनियरला तब्बल 19 लाखांना गंडा घातला. हा प्रकार 13 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत घडला.

अमर अनिल लोमटे (वय 23, रा. थेरगाव) असे फसवणूक झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्ती आणि बँक खाते धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार…!

अनोळखी व्यक्तीने फिर्यादींना व्हाट्अ‍ॅपवर मेसेज केला. तुम्हाला जॉब ऑफर देण्यात येईल. युट्युबवर व्हिडीओ लाईक करून प्रत्येक व्हिडिओला 50 रुपये मिळतील. व्हीआयपी सदस्य झाल्यास प्रत्येक व्हिडीओला 100 रुपये देण्यात येतील. व्हीआयपी सदस्य होण्यासाठी प्रीपेड टास्क पूर्ण करावे लागतील, असे सांगून फिर्यादीस गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादींनी तीन टप्प्यात तब्बल 18 लाख 80 हजार 400 रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर भरले. त्यांनतर त्यांना कोणताही नफा अथवा जॉब न देता आरोपींनी संपर्क बंद केला.

 

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Pimpri Crime : आता तुला जिवंत सोडणार नाही’ म्हणत पोटच्या मुलाने वडिलांच्या डोक्यात घातला दगड ; थेरगाव येथील प्रकार..

Pimpari News : पिंपरी-चिंचवड शहरातील ऐतिहासिक, प्रेक्षणीय व धार्मिक स्थळांची सफर घडविण्यासाठी पीएमपीएमएल कडून वातानुकूलित “पिंपरी-चिंचवड दर्शन” बससेवा पूर्ववत सुरु..

Pimpri Crime : होणाऱ्या बायकोला महाबळेश्वरला फिरायला नेऊन अत्याचार ; साडेपाच लाखांची फसवणूक, बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल..

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59
Next Post

Shirur Sad News : पर्यटनासाठी आलेल्या बाप-लेकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू ; पत्नी थोडक्यात बचावली, शिरूर तालुक्यातील जांबूत येथील घटना, घटनेने परिसरात हळहळ..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.