Thursday, November 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri Chinchwad News : पिंपरी- चिंचवडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक; राज्य सरकारचा निषेध करत रस्त्यावर जाळले टायर;

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 31 October 2023, 11:17

Pimpri Chinchwad News : आंदोलक असे हिंसक होतील याबाबत पोलिसांना कुठलीही माहिती नव्हती. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.! वाहतूक कोंडी होताच पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. मराठा समाजाचे आंदोलन ठिकठिकाणी उग्र स्वरूप धारण करत असल्याचे पिंपरी चिंचवड भागात दिसून आले.

 उग्र स्वरूप धारण 

मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलकांनी आमदारांची घरं आणि कार्यालये पेटवल्याची घटना घडली होती. हेच जाळपोळीचं लोन पिंपरी- चिंचवड मध्ये येऊन पोहचलं आहे.

आळंदी दिघी रोडवर टायर पेटवण्यात आली. यामुळे काही काळ आळंदीहून दिघी आणि भोसरी ला जाणाऱ्या दिशेने वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी पोलीस पोहचले, असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात आले  आहे. आंदोलक असे हिंसक होतील, जाळपोळी च्या घटना सातत्याने घडताना या मराठा आंदोलना दरम्यान दिसत आहे.  याबाबत पोलिसांना कुठलीही माहिती नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तहसीलदार बनसोडेंच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय मोर्चा; ‘जाणीवपूर्वक लक्ष्य केल्याचा’ आरोप

Thursday, 26 November 2026, 15:36

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! तब्बल १ लाख शेतकऱ्यांना मिळणार रिक्षा; ९० टक्के कर्ज, १० टक्के अनुदान आणि RTO फी पूर्णपणे माफ

Thursday, 26 November 2026, 15:05

बोपदेव घाटात भरधाव आयशर टेम्पोने विद्यार्थ्यांना चिरडले; ३ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू, तर २ गंभीर जखमी!

Thursday, 26 November 2026, 14:48

मुंबई-अलिबाग ४ तासांचा प्रवास आता अवघ्या ४५ मिनिटांत! तब्बल ४५ वर्षांची प्रतीक्षा संपणार; धरमतर खाडीवर साकारतोय महाकाय समुद्री पूल

Thursday, 26 November 2026, 14:20

भोरमध्ये भीषण अग्नितांडव! एक-दोन नव्हे तर तब्बल 8 घरे जळून खाक; लाखोंचे नुकसान

Thursday, 26 November 2026, 13:41

भिगवण पोलीस ठाण्यावर शोककळा; पोलीस हवालदार सचिन भस्मे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Thursday, 26 November 2026, 12:24
Next Post

Political News : शिंदें सरकारला मोठा धक्का; मराठा आरक्षणावरून आणखी एका खासदाराचा राजीनामा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp