Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpari News : दारु पिलेल्या दोन तरुणांनी भरदिवसा कोयत्याने फोडल्या नव्याकोऱ्या चारचाकी गाड्या..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 29 June 2023, 15:07

Pimpari News : पिंपरी, (पुणे) : पिंपरी चिंचवड शहरातील चिखली घरकुल परिसरात दोन व्यक्तींनी दारूच्या नशेत नवीन चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या घटनेने चिखली घरकुल परिसरात खळबळ उडाली असून गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. Pimpari News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड परिसरातील चिखली घरकुल आणि शरद नगर परिसरात बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास दोन व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत आल्या. त्यांनी हातात कोयते घेऊन येथील चारचाकींसह आठ ते दहा वाहनांची नाहक तोडफोड केली. वाहने फोडल्यानंतर त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनेची दखल घेत या दोघांना अटक केली आहे.

भरदिवसा अशा प्रकारची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेत वाहनांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही सर्व घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली असून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Pimpari News)

 

दरम्यान, पुणे शहरात सलग दोन ते तीन दिवस वाहने फोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यामध्ये देखील नागरिकांच्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता पिंपरी चिंचवड शहरात हा प्रकार घडल्याने कोयता गँग आता पुन्हा सक्रिय होते की काय अशी परिस्थिती आता निर्माण होऊ लागली आहे. या घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (Pimpari News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Pune News : ‘आयटी’ हब नंतर आता पुणे होणार ‘ईव्ही’ हब... मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता ; जाणून घ्या प्रकल्पासाठीची गुंतवणूक..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.