Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पांचगणी गिरिस्थान नगरपालिकेचे पथक ॲक्शन मोडमध्ये ; बाजारपेठेतून तब्बल १० किलो प्लॅस्टिक जप्त करून केली दंडात्मक कारवाई…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 21 October 2022, 16:28

लहू चव्हाण

पांचगणी : पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या प्लॅस्टिकला कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी पांचगणी गिरिस्थान नगरपालिकेचे पथक ॲक्शन मोडमध्ये आले असून शासनाच्या आदेशानुसार प्लॅस्टिक बंदी विरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली आहे. पालिकेच्या प्लॅस्टिक विरोधी पथकाने कारवाई करत बाजारपेठेतून १० किलो प्लॅस्टिक जप्त करून करून ९४०० रुपये दंड वसूल केला.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्ड उपप्रादेशिक अधिकारी एल एस भड व क्षेत्र अधिकारी रेखा तोंबरे यांचे आदेशानुसार पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद पाणीपुरवठा अभियंता दिग्विजय गाढवे ,आरोग्य निरीक्षक गणेश कासुर्डे व कर्मचारी व यांच्यामार्फत सिंगल युज प्लॅस्टिक बॅन बाबत शहरात कारवाई करण्यात आली आहे.

 

दरम्यान, शहरातील बाजारपेठेतील दुकानाची तपासणी करण्यात आली, यामध्ये ज्यांनी सिंगल युज प्लॅस्टिक बाबत उल्लंघन केले आहे. त्यांच्याकडून रुपये 9400 इतका दंड वसूल करण्यात आला. या कारवाई मध्ये एकूण १० किलो नॉन ओवन बॅग व सिंगल युज प्लॅस्टिक जमा करण्यात आले.

मुख्याधिकारी गिरीश दापकेकर म्हणाले कि, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सिंगल यूज प्लॅस्टिक वापरावर बंदी घातली असून, सिंगल यूज प्लास्टिक वापर रोखण्यासाठी व्यापक जनजागृती सुरू आहे. सिंगल यूज प्लास्टिक साठवणूक, विक्री करणाऱ्या दुकानदारांवर ही कारवाई केली आहे. तसेच नागरिक व व्यापाऱ्यांनी सिंगल युज प्लास्टिक विक्री व वापर करणे टाळावे. असे आवाहनही दापकेकर यांनी यावेळी केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34
Next Post

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करावे - लोणी काळभोर येथे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.