Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachgani News : पाचगणी – महाबळेश्वर रस्त्यावर चारचाकी व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एका ३० वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू ; तर एकाची परिस्थिती गंभीर….

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 6 June 2023, 12:53

लहू चव्हाण 

Pachgani News : पाचगणी, (सातारा) : पाचगणी – महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर चारचाकी व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एका ३० वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. पाचगणी- महाबळेश्वर मुख्य रस्त्यावरील रेशीम चौकात सोमवारी (ता. ०५) सायंकाळी पाऊणे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. (A 30-year-old youth died on the spot in an accident between a four-wheeler and a two-wheeler on Pachagani-Mahabaleshwar road; So one is serious..)

मोदीन मेहराज शेख, वय – ३०, रा. गोडवली, ता.महाबळेश्वर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे तर अविनाश चंद्रकांत गवळी, वय – ३१, रा. पावर हाऊस, पाचगणी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Pachgani News) याप्रकरणी अमोल सर्जेराव सपकाळ (वय – २३, रा. गोडवली, ता. महाबळेश्वर) यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पाचगणी- महाबळेश्वर रस्त्यावरील दुर्घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचगणी- महाबळेश्वर मुख्य रस्त्यावरून मोदिन व त्याचा मित्र अविनाश हे दोघेजण दुचाकीवरून निघाले होते. (Pachgani News) यावेळी अचानक एक चारचाकीने मोदिन चालवीत असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत मोदिन व अविनाश हे दोघेजण दहा फुट हवेत उडाले व रस्त्याच्या कडेला जाऊन पडले.

मोदीन शेख याचा जागेवरच मृत्यू झाला तर त्याचा मित्र अविनाश याच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी चारचाकी चालकावर रात्री उशिरापर्यत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. (Pachgani News) घटनेचा अधिक तपास पाचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने करीत आहेत.

दरम्यान, सदर चारचाकी चालकाने दारू पिऊन धडक दिल्याची कुजबुज नागरिक करीत होते. तसेच अपघाताच्या ठिकाणी (Pachgani News) पंचनामा न केल्याचा आरोप करत गाडीतील सर्वांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत नातेवाईकांनी अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे पार्थिव पोलीस ठाण्याच्या आवारात आणल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pachgani News : हॅप्पी ॲवर्स हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

Pachgani News : तिथीनुसार शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा

Pachgani News : भारती विद्यापीठ हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Pune News : गोळीबाराने पुणे हादरले! महंमदवाडीत पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारावर गोळीबार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.