Monday, May 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुख्यात कल्याणी देशपांडेला ७ वर्ष सक्तमजुरी आणि १० लाखांचा दंड…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 19 December 2022, 18:15

पुणे : काही काळापूर्वी पुण्यात वेश्याव्यवसायाद्वारे आर्थिक बस्तान बसविणाऱ्या व संघटित गुन्हेगारी करणाऱ्या कल्याणी देशपांडे हिच्यासह दोघांना विशेष न्यायालयाने ७ वर्ष सक्तमजुरी आणि १० लाख ५५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

 

काही काळापूर्वी पुण्यामध्ये कल्याणी देशपांडे आणि तिच्या साथीदारांनी चांगलेच बस्तान बसविले होते. पोलिसांनी तिला अटक करताना पिटा आणि मोक्का कायदा लावण्यात आला होता. विशेष न्यायालयाने ठोठावलेली ही पिटा आणि मोक्काच्या गुन्ह्यातील ही पहिलीच शिक्षा असल्याचे बोलले जात आहे.

अतिरिक्त सरकारी वकील विजय फरगडे यांनी या प्रकरणात युक्तीवाद करताना दोघांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली होती. सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

पुणे शहरात संघटीतपणे वेश्याव्यवसाय केल्या प्रकरणी पोलिसांनी संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करताना तिला अटक केली होती. चतुःशृंगी, कोथरूड, विश्रांतवाडी, हिंजेवाडी पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात २० पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद केलेली आहे. याच प्रकरणात तिला सन २०१६ साली अटक करण्यात आली असून सध्या ती येरवडा कारागृहात बंदिस्त आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Loni Kalbhor : ‘गोल्डन 50’चा जल्लोष! लोणी काळभोर येथील जयहिंद हायस्कूलच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा संस्मरणीय सोहळा उत्साहात संपन्न

Monday, 4 May 2026, 12:43

Vaishali Murlidhar Totewar : एपीआय वैशाली तोटेवार निलंबित होणार ; पोलीस आयुक्तांकडून कार्यमुक्तीचा आदेश रद्द, बढतीवर बदली झाली असतानाही 28 लाखांची मागितली होती लाच..

Monday, 4 May 2026, 12:39

Salman Khan News : सलमान खानवर हल्ल्याचा कट? बॉडीगार्डचा कोर्टात धक्कादायक खुलासा

Monday, 4 May 2026, 11:53
Central state minister Murali Mohol in CM Race buzz is going on

Maharashtra Olympic Association : महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड ; बालेवाडीतील सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब..

Monday, 4 May 2026, 11:45

Sunetra Pawar : बारामतीत सुनेत्रा पवारांची विजयाकडे वाटचाल; कार्यकर्त्यांना जल्लोष न करण्याचे आवाहन ; “हा विजय अजितदादांच्या स्मृतींना समर्पित”- सुनेत्रा पवार भावूक

Monday, 4 May 2026, 11:18

Baramati News : आंतरजिल्हा दुचाकी चोराला बेड्या ; सोलापूर जिल्ह्यातील आरोपीसह एका अल्पवयीन मुलाचा समावेश ; बारामती शहर पोलिसांची कामगिरी

Monday, 4 May 2026, 11:06
Next Post

एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांचे अण्णा हजारे यांच्याकडून कौतुक...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.