Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महिलांची छेडछाड करणारा वाघोली येथील अट्टल गुन्हेगार नवनाथ गिरी जिल्ह्यातून ०१ वर्षासाठी तडीपार…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 14 December 2022, 11:39

लोणी कंद : वाघोली परिसरात महिलांची छेडछाड करून दहशत निर्माण करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला लोणीकंद पोलिसांनी एका वर्षासाठी जिल्ह्यातुन तडीपार केले आहे. नवनाथ संभाजी गिरी (वय १९, रा. दुर्गा माता मंदिर, एकता चौक, खराडी पुणे) असे तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवनाथ गिरी याने लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली व परिसरात दहशत निर्माण करुन महिलांशी असभ्य वर्तन करीत होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. मात्र तो जामीनावर आल्यानंतर पुन्हा तशाच प्रकारचे गुन्हे करीत होता. आरोपीच्या कृत्यामुळे महिलांमध्ये तसेच नागरीकांमध्ये कायद्याविषयी संभ्रम निर्माण झाला होता.

सदर सराईत गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा. या उद्देशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी आरोपीवरील दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे तडीपार करण्यासाठी पोलीस उप आयुक्त शशिकांत बोराटे यांना प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर पोलीस उप आयुक्त शशिकांत बोराटे यांनी आरोपीला एका वर्षाकरीता पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

 

हि कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उप आयुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मारुती पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस नाईक प्रशांत कापुरे आणि सागर कडु यांच्या पथकाने केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46
Next Post

इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुजावर यांच्या बदलीवरुन सामाजिक संघटना आक्रमक....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.