Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nashik News : नगरनंतर नाशिकमध्ये दोन गटांत फ्री स्टाईल हाणामारी ; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद ; परिसरात तणाव!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 16 July 2023, 12:03

Nashik News : नगर जिल्ह्यातील एकविरा चौकात शनिवारी दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश चत्तर गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गटांत फ्री स्टाईल हाणामारीची ही घटना घडली आहे. नाशिकच्या सिडको परिसरातील महाकाली चौकात ही घटना घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकाराने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.(Nashik News)

एकविरा चौकात शनिवारी दोन गटांत तुफान हाणामारी झाली.

दरम्यान, या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन गटांत हाणामारी झाली आहे. या वेळी टोळक्याकडून वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली आहे.(Nashik News) ही हाणामारी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. तसेच कायदा-सुव्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांकडून पोलिसांकडे करण्यात येत आहे.(Nashik News)

दरम्यान अहमदनगरमध्ये घडलेल्या घटनेत राष्ट्रवादीचा एक पदाधिकारी गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी दगडफेकही झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार संग्राम जगताप हे घटनास्थळी दाखल झाले. अहमदनगरच्या सावेडी उपनगरातील एकविरा चौकात ही घटना घडली आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44
Next Post

Jalna News : धक्कादायक! जालन्यात चुलत्यानेच काढला पुतण्याचा काटा ; वंचितच्या जिल्हा महासचिवाची निघृण हत्या!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.