Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nashik News : शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ ! 75 हजाराची लाच चेकने घेणार्‍या मुख्याध्यापकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले ; शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष, हेडमास्तर अन् लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘रडार’वर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 14 June 2023, 15:16

Nashik News : नाशिक : बदलीचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी 75 हजाराच्या लाचेची मागणी करून ती चेकव्दारे घेणार्‍या मुख्याध्यापकास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले असून त्याला बेड्या ठोकल्या. शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासह लिपीक आणि हेडमास्तरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याघटनेमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

एरंडोल येथील घटना

विनोद शंकर जाधव (42, पद – मुख्याध्यापक, महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल, ता. एरंडोल, जि. जळगाव रा. योगेश्वर नगर, कजगाव रोड, पाचोरा, जि. जळगाव) यांना अटक करण्यात आली आहे. (Nashik News)  त्यांच्यासह नरेंद्र उत्तम वाघ (44, पद – कनिष्ठ लिपीक , महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल, जि. जळगाव. रा. समर्थ नगर, भडगाव रोड, पाचोरा, जि. जळगाव) आणि विजय पंढरीनाथ महाजन (56, पद – अध्यक्ष, श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचालित महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल, ता. एरंडोल, जि. जळगाव. रा. माळी वाडा, एरंडोल, जि. जळगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार हे श्री.सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ,जळगाव संचलीत महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल येथे उप शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. (Nashik News) सदर संस्थेने तक्रारदार यांची व त्यांचे उप शिक्षक या पदावर कार्यरत असलेले सहकारी मित्र अशा दोघांची बदली दि. 01/04/2023 रोजी एरंडोल हायस्कूल येथून महात्मा फुले हायस्कुल, धरणगाव येथे करण्यात आल्या बाबतचा मंजुरीसाठीचा प्रस्ताव दि. 02/05/2023 रोजी शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग,जिल्हा परिषद जळगाव यांचे कडे पाठविलेला होता.

 

सदर तक्रारदार यांची व त्यांचे सहकारी उप शिक्षक मित्र अशा दोघांची बदलीस स्थगिती मिळणेसाठी व पाठवलेला मंजुरी प्रस्ताव रद्द करण्यात यावा अशा आशयाचे संस्थेचे पत्र शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग,जिल्हा परिषद जळगाव यांचे नावे देण्याच्या मोबदल्यात आरोपी क्रं. 1 व 2 यांनी तक्रारदार यांचेकडे व त्यांचे सहकारी उप शिक्षक यांचेकडे पंचासमक्ष स्वतःसाठी व आरोपी क्रं. 3 यांच्यासाठी दोघांचा पुर्ण महिन्याचा एक पगार म्हणजेच तक्रारदार यांना 75,000/-रुपये चेक स्वरूपाने लाचेची मागणी करून ती चेक स्वरूपात घेणार असल्याचे सांगितले व आरोपी क्रं. 3 यांनी आरोपी क्रं.2 यांच्या मोबाईल फोनवरून तक्रारदार यांना आरोपी क्रं. 1 व 2 यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्तता करण्यास सांगून प्राप्त करण्याचा प्रयत्न करून प्रोत्साहन दिले.(Nashik News)  व मागणी केल्याप्रमाणे 75,000/-रू.चा मुख्याध्यापक यांचे नावे असलेला चेक आरोपी क्रं. 1 यांनी महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल येथे स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर एरंडोल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Nashik News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, चार जखमी

Nashik News : आधुनिक हिरकणी ! दीड महिन्याच्या बाळासाठी बिल्डिंगच्या पाइपवरुन चढून गेल्या, नाशिक मधील एका आईची गोष्ट…

Nashik News : नाशिक हादरले! प्रियकराने आई-वडिलांदेखत केले मुलीचे अपहरण; धक्क्याने रेल्वेखाडी उडी घेत दोघांची आत्महत्या

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26
Next Post

Pune News : अपंगत्व आले जरी, सुटली नाही विठ्ठल भक्ती...; अपंगात्वर मात करत भक्त निघाला पंढरपूरी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.