Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nashik Crime : खळबळजनक..! घरात घुसुन 2 वर्षाच्या चिमुकलीवर…, आईने बघितलं अन् तिच्यावरही… अल्पवयीन मुलाचं भयंकर कृत्य; शहर हादरलं

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 20 November 2025, 10:12
Nashik Crime

photo-ppn

Nashik Crime : नाशिकच्या भारत नगर भागातून एक खूप धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे.. या घटनेमुळे परिसरात भितीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. एका अल्पवयीन मुलाने भर दिवसा एका विवाहितेच्या घरात घुसून तिच्यावर आणि तिच्या दोन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या महिलेने आरडाओरड केल्यानंतर रस्ताने ये-जा करणाऱ्यांनी या अल्पवयीन मुलाला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केले होते. त्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.पण या प्रकरणात आता अल्पवयीन मुलाला पोलिसांनी सोडून दिल्याचा आरोप करत जमावाने मुंबई नाका पोलिस ठाण्यात मोठी गर्दी केली आहे. Nashik Crime

 

पोलीसांचं स्पष्टीकरण

पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. “आरोपी आमच्या ताब्यात आहे आणि कोणतीही सुटका करण्यात आलेली नाही,” असे स्पष्टीकरण पोलिसांनी जमावाला दिले. मिळालेल्या माहितीनुसार, पिडित महिला आणि तिची 2 वर्षीय लेक घरात होते. Nashik Crime  या दरम्यान दुपारच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा घरात शिरला आणि त्याने पहिल्यांदा विवाहितेच्या 2 वर्षीय लेकीचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.दरम्यान मुलीच्या आईने या मुलाला दुर करण्याचा प्रयत्न केला.. त्यांच्यात झटापट झाली. पण महिलेच्या या विरोधाला न जुमानता अल्पवयीन मुलाने तिच्यावर देखील अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जमावातील महिलांनी केला आहे.  Nashik Crime त्यानंतर या महिलेने आरडाओरड करायला सुरुवात केली. तेव्हा आजूबाजूचे लोकं धावून आले आणि त्यांनी आरोपीला पकडलं. या घटनेनंतर महिलेने पोलीस ठाणं गाठलं आणि तक्रार दाखल केली होती.

पोलीस ठाण्याबाहेर तणावाचे वातावरण

या तक्रारीवरून पोलिसांनी अल्पवयीन मुलाला पकडून सोडून दिल्याचा आरोप करत आता संपूर्ण जमावाने मुंबई नाका पोलिस ठाण्याला घेराव घातला आहे. त्यामुळे मुंबई नाका पोलिस ठाण्याबाहेर मोठी गर्दी जमली आहे. Nashik Crime तसेच या जमावाने आरोपीवर मुलावर कठोरता कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.त्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर तणावाचे वातावरण पसरले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune was shaken! Seeing his daughter, the father's fate changed; He threatened, suppressed her mouth and raped her by his own mother

पुणे हादरलं! पोटच्या लेकीला पाहून बापाची नियत फिरली; धमकावलं तोंड दाबलं अन् जन्मदात्यानेच केला बलात्कार

Wednesday, 1 April 2026, 19:00

पिंपरीतील विचित्र प्रकार! विवाहितेने बॉयफ्रेंडला घरी बोलवलं; नवऱ्याला त्याच्याबरोबर दारू प्यायला भाग पाडलं अन् मग दोघांनी मिळून…

Wednesday, 1 April 2026, 18:41
Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर काळजाचा थरकाप! भरधाव ट्रकने महिला मजुरांना चिरडलं; 6 जणींचा जागीच अंत

Wednesday, 1 April 2026, 18:39
Loni kalbhor

Loni kalbhor : श्री काळभैरव अंबरनाथ यात्रेनिमित्त लोणी काळभोरमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!

Wednesday, 1 April 2026, 18:27

पॉर्शे विसरलात? आता बीएमडब्ल्यूचा थरार! चांदणी चौकात दारूच्या नशेत कारला धडक; थोडक्यात अनर्थ टळला

Wednesday, 1 April 2026, 17:52

गॅस ग्राहकांनो सतर्क राहा! बुकिंगच्या बहाण्याने नागरिकांची लूट; सायबर पोलिसांकडून बचावासाठी ‘हे’ महत्त्वाचे आवाहन

Wednesday, 1 April 2026, 17:29
Next Post
Gujarat Crime News: Horrible! Husband murdered and buried his body under the kitchen; Wife wanted to cook food in the same place, what is the matter?

Pune Crime: पुण्यात खळबळ! बाप लेकाने मिळून केली महिलेची हत्या, मृतदेह फेकला स्मशानभूमीत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.