Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nashik crime : दारूवरून बोलल्यामुळे भाच्याने मामाला झाडाच्या कुडीने मारले; मृतदेह दिवसभर घरातच ठेवला

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 18 December 2023, 15:03
prostitution in balajinagar pune police arrested man

Nashik crime : नाशिक : नाशिकच्या पंचवटी परिसरात आतिशय क्षुल्लक कारणावरून भाच्याने मामाचा खून केल्याची घचना घडली आहे. भाच्याला दारूचे व्यसन होते. मामाने त्याला ते ऐकूण दाखवल्याने भाच्याने प्लास्टिकची झाडाची कुंडी मामाच्या छातीत मारुन फेकली. त्यात त्यांच्या छातीला मार लागला आणि त्यांचा मृत्यू झाला. मच्छिंद्र माणभाव असे हत्या केलेल्या आरोपी भाच्याचे नाव आहे. तर बाबुलाल सोमा गावित असे मृत्यू झालेल्या मामाचे नाव आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

नेमक काय प्रकरण आहे

बाबुलाल सोमा गावित हे गेल्या दोन महिन्यांपासून पंचवटीतील हिरावाडी परिसरात आपला भाचा मच्छिंद्रर माणभाव याच्याकडे राहत होते. त्याात मच्छिंद्र माणभाव याच्या मुलाला पायाला भाजले होते, मात्र तो मुलाला डॉक्टकडे घेऊन जात नव्हता. त्या काळजीपोटी बाबुलाल सोमा गावित यांनी मच्छिंद्र याला बोल लावले. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ‘तुझ्या मुलाच्या पायाला चटके लागले आहेत, त्याला दवाखान्यात दाखवायला तुझ्याकडे पैसे नाहीत. पण दारू प्यायला पैसे आहेत’ असे मामा बोलल्याचा राग मच्छिंद्र याला आला. रागाच्या भरात मच्छिंद्र याने घरातील पलंगावर बसलेल्या आपल्या मामाला खाली जमिनीवर आपटले. तसेच प्लास्टिकची झाडाची कुंडी मामाच्या छातीत मारुन फेकली. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने मामाचा काही वेळातच मृत्यू झाला.

मच्छिंद्र याने मामाला संपवल्यानंतर मृतदेह शुक्रवारी दिवसभर घरातच ठेवला होता. शनिवारी पोलिसांनी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आणि रविवारी शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर नाशिकमधील पंचवटी पोलिसांनी भाचा मच्छिंद्र माणभावविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला बेड्या ठोकल्या. 67 वर्षीय श्रीमती इंदुबाई सुखदेव खाणे यांच्या तक्रारीनंतर पंचवटी पोलिसांनी आरोपी मच्छिंद्र याच्याविरोधात भादवी कलम 302’ 504 प्रमाणे गुन्हा दाखल केला. आरोपी 27 वर्षीय मछिंद्र सुकदेव मानभाव हा हिरावाडी येथील राहणारा आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post

उरुळी कांचनमधील अपघातात जखमी विद्युत कर्मचारी मोहन वरघट यांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.