Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagar News : माजी सैनिकाचा खून करणारा सराईत गुन्हेगार निघाला दैनिकाचा संपादक ; जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून केली हत्या..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 31 July 2023, 20:41

Nagar News : अहमदनगर : स्क्रू ड्रायव्हरने भोसकून एका माजी सैनिकाचा खून झाल्याची घटना घडली होती. ही हत्या जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहार करण्याच्या वादातून झाल्याचे समोर आले होते. या हत्येनंतर आरोपी माजी सैनिकाचा मृतदेह लोणी शिवारात टाकून फरार झाले होते. मात्र, पोलिसांनी याप्रकरणाचा तातडीने तपास करत काही तासांतच आरोपींना बेड्या ठोकल्या. यातील धक्कादायक बाब म्हणजे एक आरोपी हा सायंदैनिकाचा संपादक आहे. Nagar News

मनोज वासुमल मोतीयानी (वय 33) व त्याचा साथीदार स्वामी प्रकाश गोसावी (वय 28, दोघे रा. सावेडीगाव, अहमदनगर) यांना अटक करण्यात आली आहे. यातील आरोपी मोतीयानी सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुध्द अहमदनगर जिल्ह्यात विनयभंग, अल्पवयीन मुलीस पळुन नेणे, खंडणीच्या उद्देशाने जिवे मारण्याची धमकी देणे यांसारखे विविध गुन्हे दाखल आहेत. Nagar News :

माजी सैनिक बेपत्ता असल्याची तक्रार..

अहमदनगर शहरातून विठ्ठल नारायण भोर (वय 48, रा. गणेश चौक, बोल्हेगांव, ता. नगर) हे माजी सैनिक बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने तोफखाना पोलिस ठाण्यात दिली होती. त्यांचा शोध सुरू होता. लोणी (ता. राहाता) येथे एक अज्ञात मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या मृतदेहावर जखमा होत्या, त्यावरून खून झाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने त्या दिशेने तपास सुरू केला. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास केल्यानंतर आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. Nagar News :

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात स्कूल बसचा अपघात! भरधाव बसने दुचाकीला उडवलं; विद्यार्थ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू

Thursday, 1 October 2026, 13:23

‘माझ्या बायकोशी का बोलतोस?’ संशयातून पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण; 3 दिवसांनी नदीपात्रात सापडला मृतदेह

Thursday, 1 October 2026, 13:14

प्रदीप पुर्णेकर प्रकरणात ट्विस्ट! महिला कनेक्शन उघड, पप्या शिंदेच्या संपर्कातील तिघींना पोलिसांनी उचललं

Thursday, 1 October 2026, 12:52

बारामती नगरपरिषदेसमोर दुर्गंधीयुक्त पाणी, चिखल अन् कुजलेला कचरा; अ‍ॅड. अमोल सातकर यांच्यासह पाच जणांवर गुन्हा

Thursday, 1 October 2026, 12:34

सिमल्यात जवान ड्युटीवर अन् इकडे घर साफ! लोणी काळभोर येथे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांसह 20 हजारांवर डल्ला

Thursday, 1 October 2026, 12:16

शिरूर तालुक्यात दुसऱ्या कारवाईत टाकळी हाजी येथे लाचखोर पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात; ९५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

Thursday, 1 October 2026, 12:14
Next Post

Karmala News : ...अखेर करमाळा तालुक्यातील तब्बल १० कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर असलेल्या रस्त्याच्या कामावरील स्थगिती उठली - आमदार संजय शिंदे यांची माहिती.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp