Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Murder | धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा खून;चिखलीतील प्रकार…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 5 April 2023, 11:56

Murder |  पिंपरी-चिंचवड : अल्पवयीन बेपत्ता मुलीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आले आहे. या मुलीचा मृतदेह मंगळवारी (दि. 4) दुपारी घरकुल चिखली येथे मिळाला आहे. १७ वर्षीय मुलगी गेल्या चार दिवसापासून बेपत्ता होती. याबाबत तिच्या आईने (वय 44) मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीसांनी दिली होती. त्यानंत मुलीचा मृतदेह पोलीसांना मिळाला.

पडक्या इमारतीमध्ये मुलीचा मृतदेह…

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली येथील एक 17 वर्षीय मुलगी शनिवार (दि. 1) पासून बेपत्ता होती. त्याबाबत मुलीच्या आईने ती बेपत्ता झाल्याची तक्रार चिखली पोलीस ठाण्यात दिली होती. पोलीस मुलीचा शोध घेत असताना चिखलीमधील घरकुल परिसरातील पडक्या इमारतीमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मुलीचा मृतदेह कुजलेला होता. तिच्या शरीरावर हत्याराने वार केल्याच्या जखमा आढळून आल्या. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला आहे का, हे शवविच्छेदन झाल्यानंतर स्पष्ट होईल. धारदार शस्त्राने मुलीवर वार करून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

 

याप्रकरणी दाखल असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यात खुनाच्या गुन्ह्याची कलमवाढ करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Murder Case :  पत्नीची हत्या करून मद्यधुंद पती झोपला तिच्या मृतदेहाजवळ

Praveen Gopale Murder | राष्ट्रवादीचे सरपंच प्रवीण गोपाळे यांच्या हत्येप्रकरणी चार जण ताब्यात

Murder News | पुणे : भयंकर..! ”या” कारणावरून त्याने केला तिचा खून

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55
Next Post

Gautami Patil : गौतमी पाटील इंदुरीकर महाराजांच्या 'त्या' आरोपावर म्हणाली, 'मी तीन गाण्याला...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.