Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील गणेश पेठेत तरुणांचा थरार! पाठलाग करत कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 20 November 2023, 12:17

पुणे : पुण्यातील गणेश पेठ परिसरात पाठलाग करून इमारतीच्या टेरेसवर कोयत्याने हल्ला करत तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. या घटनेने मुळशी पॅटर्न चित्रपटाचा थरार पुन्हा पाहायला मिळाला आहे. गणेश पेठ परिसरातील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर रविवारी मध्यरात्री बॉलीवूड चित्रपटाप्रमाणे थरार घडला आहे. फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून सिद्धार्थ नंदकुमार हादगे असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.(Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सिद्धार्थ आणि आरोपींमध्ये पूर्वीपासून वाद होते. रविवारी रात्री आरोपींनी शहरातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिद्धार्थला गाठून मारहाण केली. त्या भीतीने त्याने तेथून पाल काढला. यानंतर आरोपी कोयते घेऊन त्याच्या पाठीमागे लागले.(Pune murder Case)

जीव वाचवण्यासाठी सिद्धार्थ गणेश पेठेतील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर चढला. आरोपींनी त्याला एकटे गाठून सपासप वार करून त्याचा निर्घृण खून केला. किरकोळ वादामधून तरुणावर कोयत्याने वार करत खून केल्याची महिती आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. (Koyta gang)

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26
Next Post

भिलारच्या शिरपेचात मानाचा तुरा; अमेरिकन इतिहास संस्थेने घेतली तेजस्विनी भिलारेंच्या कामाची दखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.