Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai-Pune Exprsss Highway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात ; ११ गाड्या एकमेकांना धडकल्या, महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी..

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 27 April 2023, 15:54

Mumbai-Pune Exprsss Highway  पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोली एक्झिटजवळ ११ वाहने एकमेकांवर आदळल्याची घटना घडली असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. तसेच स्थानिक नागरिक देखील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मोठ्या पद्धतीने सहकार्य करत आहेत.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर नेहमीच छोटे मोठे अपघात होत असतात. मात्र आजचा हा अपघात भयानक होता. सर्वात पुढच्या वाहन चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे हा भीषण अपघात झालेला आहे.

 

जखमी व्यक्तींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल…!

गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी व्यक्तींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर अपघातामुळे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.

दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यात अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्याचे दिसत आहे. यात ट्रकही कारला धडकल्याचे दिसत आहे.
NHAI टीम व्यतिरिक्त पोलीसही घटनास्थळी पोहोचले आहेत. एक्स्प्रेस वेवर जाम होऊ नये म्हणून हळूहळू वाहने हटवली जात आहेत. त्याचबरोबर अपघातग्रस्त वाहने मुख्य रस्त्यावरून हटविण्याचे कामही करण्यात येत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35
Next Post

Shirur News : अभिमानास्पद : कृषी पर्यवेक्षक परिक्षेत अरूण जोरी राज्यात प्रथम ; शिरूरच्या शिरपेचात मानाचा तुरा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.