Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 24 February 2023, 17:41

शिरूर : शिरूर शहरातील सूरजनगर परिसरात राहणाऱ्या विवाहितेने घरातील पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

भाग्यश्री रामेश्वर दामूवाले (वय. २७) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. आत्महत्या केलेल्या विवाहितेचे पती रामेश्वर बळिराम दामूवाले यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. शिरूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे भाटसांगवी (ता. चाकर, जि. लातूर) येथील दामूवाले दांपत्य कामाच्या निमित्ताने गेल्या काही महिन्यांपासून शिरूरमधील सूरजनगर परिसरात भाड्याने खोली घेऊन राहत होते.

 

सोमवारी (ता. २०) रात्री दांपत्य मुलांसह बेडरूममध्ये झोपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास भाग्यश्री दामूवाले या मुलांना घेऊन हॉलमध्ये झोपायला गेल्या.

मंगळवारी (ता. २१) पहाटेच्या सुमारास मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने रामेश्वर दामूवाले यांनी हॉलमध्ये येऊन पाहिले असता, त्यांच्या पत्नी भाग्यश्री यांनी हॉलमधील छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले.

घाबरलेल्या रामेश्वर यांनी शेजाऱ्यांना हाक मारून बोलावले. सर्वांच्या मदतीने त्यांनी पत्नीचा गळफास काढून त्यांना जवळच्याच वेदांता हॉस्पिटलमध्ये आणले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26
Next Post

अन्... कुंजीरवाडीच्या आजीला पेंशन मिळाली...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.