Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरूळी कांचन येथे अवैध गुटखा विक्री करणाऱ्या मातोश्री पानशॉपवर लोणी काळभोर पोलिसांचा छापा….!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 4 February 2023, 14:59

लोणी काळभोर : अवैध गुटखा विक्री करणाऱ्या उरूळी कांचन (ता. हवेली) येथील मातोश्री पानश़ॉपवर लोणी काळभोर पोलिसांनी गुरुवारी (ता.२)  छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी ९३० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. हडपसर पोलिसांनी मांजरी बुद्रुक येथील एका पानशॉपवर छापा टाकून १० हजार ८०९ रुपयांचा गुटखा जप्त केला. तर साडेसतरा नळी येथील शुक्ला पानशॉप येथून २७१७ रुपयांचा गुटखा जप्त केले आहे. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी दोघानाही अटक केली आहे.

संतोष दत्तात्रय थेऊरकर (वय-५२) उमाशंकर शिवप्रसाद गुप्ता (वय-२७ रा. मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पुणे पोलिसांनी शहरातील फरासखाना, डेक्कन, शिवाजीनगर, समर्थ, सहकारनगर, भारती विद्यापीठ, दत्तवाडी, वारजे, उत्तमनगर, कोथरुड, सिंहगड, चतु:श्रृंगी, चंदननगर, विमानतळ, येरवडा, विश्रांतवाडी, मुंढवा, लोणी काळभोर, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा विक्री करणाऱ्या आणि साठा करुन ठेवणाऱ्यावर गुरुवारी छापेमारी करून कारवाई केली आहे

 

दरम्यान, बंदी असतानाही आरोग्यास घातक असलेल्या गुटख्यासह सुगंधी सुपारी आणि पानमसाल्याचा साठा करुन त्याची विक्री करणाऱ्याविरोधात पुणे पोलिसांनी मोहीम उघडली आहे.

पुणे शहरात गुटख्याची विक्री करणाऱ्यांवर आणि गुटख्याचा साठा करुन ठेवलेल्या गोदामावर पुणे पोलिसांनी छापा टाकून ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर ३२ जणांवर गुन्हा दाखल करुन २२ जणांना अटक केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24
Next Post

आळंदी म्हातोबा येथून भक्तीमय वातावरणात बाळू मामांची पालखी तरडे गावाकडे मार्गस्थ ; 'बाळू मामाच्या नावानं चांगभलं' गजराने परिसर गजबजला..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.