Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : कट मारल्याच्या रागातून ट्रक चालकाला बेदम मारहाण ; लोणी स्टेशन चौकात भरदिवसा ‘फ्री’ स्टाईल हाणामारी..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 27 July 2023, 14:54

Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : परिसरात गेल्या काही दिवसांत घडत असलेल्या घटनांवरून गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. कदमवाकवस्ती येथील एमआयटी कॉर्नरजवळ दोन गटांत किरकोळ कारणावरून बुधवारी (ता. २६) दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच, गाडीला कट मारल्याच्या रागातून ट्रक चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकात घडली आहे. Loni Kalbhor News

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचालक व कारचालक हे दोघेही पुणे-सोलापूर महामार्गावरून पुण्याच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, दोन्ही चालकांमध्ये गाडी ओव्हरटेक करण्यावरून चढाओढ सुरू होती. या चढाओढीतूनच गाड्यांचा एकमेकांना कट लागला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कारचालकाने पुणे-सोलापूर रस्त्यावर ट्रकला गाडी आडवी लावली. Loni Kalbhor News

या दरम्यान, दोघांमध्ये बाचाबाची झाली. कारमधील दोघांनी खाली उतरून ट्रकचालकाला बेदम मारहाण करून, शिवीगाळ केली. भर रस्त्यावरच हा प्रकार सुरू असल्याने वाहतूकीचा खोळंबा झाला. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तसेच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

 

या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची अधिक तपासणी पोलीस करत आहेत. दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढत आहे. पोलिसांचा गुन्हेगार व गुन्हेगारीवर वचक राहिला नसल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केल्या आहेत. Loni Kalbhor News

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33
Next Post

Pune News : संतापजनक! तीन अल्पवयीन मुली गर्भवती; पुण्यात एकाच दिवशी पोक्सोचे तीन गुन्हे दाखल!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.