Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : “बॉम्बची” अफवा पसरविणाऱ्या तरुणाला लोणी काळभोर पोलिसांनी कदमवाकवस्तीतून ठोकल्या बेड्या..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 17 July 2023, 19:46

हनुमंत चिकणे 

Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : दादर जंक्शन रेल्वे स्टेशनवरती बॉम्ब आहे अशी खोटी माहीती देऊन लोकांचे मनामध्ये भिती व घबराट, अशांतता निर्माण करून अफवा पसरविणाऱ्या तरुणाला लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील “जयश्री हॉटेल” परिसरातून रविवारी (ता. १६) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या हि घटना घडली आहे. Loni Kalbhor News

योगेश शिवाजी ढेरे (रा. घर नं ११९३ गोखलेनगर, विठ्ठल रुक्मीनी – मंदीर जवळ जनवाडी, पुणे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार प्रशांत प्रकाश सुतार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Loni Kalbhor News

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी प्रशांत सुतार व त्यांचे सहकारी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रशांत सुतार व योगेश पाटील हे गस्त घालीत असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर येथील “जयश्री हॉटेल” या ठिकाणी कॉलर थांबले आहेत. कॉलर सांगत आहे की, दादर जंक्शन रेल्वे स्टेशन वरती बॉम्ब आहे. तसेच कॉलर हा लोणी काळभोर हद्दीतील कवडीपाट टोलनाका परिसरात आहे. यावेळी मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी असलेल्या कॉलर यांचेशी मोबाईलवर संपर्क साधला असता फोन नंबर बंद मिळुन आला.

सदर ठिकाणी असलेल्या हॉटेल जयश्री येथील कामगारांकडे मोबाईल क्रमांक बाबत चौकशी केली असता सदर मोबाईल योगेश ढेरे याचा असल्याचे समजले. यावेळी योगेश ढेरे याचा शोध घेतला असता तो हॉटेलचे बाहेर मिळुन आला. त्याच्याकडे सदर कॉलचे अनुशंघाने चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे मोबाईल मिळून आला.

दरम्यान, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता लोकांमध्ये घबराट निर्माण होवून पळापळ होवुन चेंगराचेंगरीमध्ये जीवीतहानी व्हावी या उद्देशाने पोलीसांना खोटी माहीती दिल्याचे निष्पन्न झाले आहे. Loni Kalbhor News

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Yavat News : यवत येथे श्री महालक्ष्मी माता आषाढ यात्रेची सात काढून सांगता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.