Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : वडकीत बनावट नंबरप्लेट लावून फिरणार्‍या चारचाकीने दिली तरुणाला धडक ; तरुणाचा मृत्यू, आरोपी अटकेत..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 8 June 2023, 11:58

Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : चारचाकी गाडीला बनावट नंबरप्लेट लावून फिरणार्‍या एकाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. कारला अपघात होऊन त्यात एका तरुणाचा मृत्यु झाला. त्यातून त्याचा हा प्रताप उघड झाला आहे. वडकी रोडवरील दिवांग पार्क फाटा येथे रविवारी (ता. ०४) सायंकाळी साडे वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. (Loni Kalbhor News)

आदिल सिराज मुलाणी (वय २३, रा. दिवे, ता. पुरंदर) असे एक करण्यात आलेल्या कारचालकाचे नाव आहे. तर या अपघातात श्रीधर धर्मा कदम (वय ३३, रा. लोणी गाव, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिस शिपाई अमोल मुंढे यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Loni Kalbhor News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिल मुलाणी हा कारचा रजिस्टर नंबर न लावता जाणीवपूर्वक चुकीचा नंबर टाकून ती कार फिरवत होता. फुरसुंगी येथील वडकी रोडवरील दिवांग पार्क फाटा येथे श्रीधर कदम हे रिक्षातून खाली उतरले. त्या वेळी पाठीमागून आदिल मुलाणी हा भरधाव कार घेऊन आला. त्याने कदम यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला. (Loni Kalbhor News)

 

दरम्यान, पोलिसांनी अपघाताची चौकशी केली़ तेव्हा आदिल हा बनावट नंबर प्लेट लावून कार चालवत असल्याचे आढळून आले. आपल्या वाहनांवर कारवाई होऊ नये, म्हणून अनेक जण नंबरप्लेटमध्ये आकड्यांची आदलाबदल करुन वाहने दामटत असतात. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हनुमंत तरटे तपास करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..

Loni Kalbhor News : लोणी काळभोर पोलिसांनी बनवली साडेतेरा हजाराहून अधिक छोट्या-मोठ्या गुन्हेगारांची “डिजिटल कुंडली”, यापुढे गुन्हा दाखल होताच, पोलिसांना समजणार “तुमची पोहच व तुमची लायकी”…

Loni Kalbhor News : “गंभीर तक्रारी” मुळे लोणी काळभोरच्या महिला तलाठी पद्मिनी मोरे यांची उचलबांगडी, लोणी काळभोर व कदमवाकवस्तीच्या तलाठीपदाचा तात्पुरचा पदभार प्रदीप जवळकर यांच्याकडे..

Loni Kalbhor News : दौंड तालुक्यातील डाळिंब गावच्या गायकवाड कुटुंबियांचा जिल्ह्यासमोर आदर्श, मुलीच्या लग्नात मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाख ५१ हजारांची ; तर आश्रम शाळेला १ लाख १ हजाराची मदत..

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47
Next Post

Pune News : खळबळजनक! पुण्यात लग्नाचे वचन देत २२ वर्षीय तरुणीला डोळ्यावर पट्टी बांधून अनोळखी ठिकाणी नेले पळवून

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.