Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : खळबळजनक! पुण्यात लग्नाचे वचन देत २२ वर्षीय तरुणीला डोळ्यावर पट्टी बांधून अनोळखी ठिकाणी नेले पळवून

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 8 June 2023, 12:06

Pune News : पुणे : पुण्यातील चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका 22 वर्षे तरुणीला सैफ नामक आरोपीने पळून नेले. मात्र पळून गेल्यानंतर आपला प्रियकर विवाहित असल्याचे या तरुणीच्या लक्षात आले. त्यानंतर तिने आपण परत येत असल्याचे आपल्या मैत्रीला फोन करून सांगितले. तरुणीने मैत्रिणीला दिल्लीतील नोएडा येथील लोकेशनही पाठवले. मात्र ही तरुणी अद्यापही परतली नाही. (Shocking! A 22-year-old girl was blindfolded and abducted to an unknown place on the promise of marriage in Pune)

चंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी चंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयेश प्रभाकर भरसट (वय 23) यांनी याप्रकरणी पोलीसात तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या ऑफिसमध्ये ही 22 वर्षीय तरुणी काम करते ती पेइंग गेस्ट मध्ये रहावयास आहे. या तरुणीचे एका सैफ नामक व्यक्तीसोबत प्रेम संबंध होते. (Pune News) आरोपी सैफ याने लग्न करण्याचं वचन देत तिला पळून नेले. परंतु पळून गेल्यानंतर आपला प्रियकर आधीच विवाहित असल्याचे तिच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या तरुणीने आपल्या मैत्रिणीला फोन केला. “सैफने माझ्या डोळ्याला पट्टी बांधून अनोळखी ठिकाणी आणले असून याठिकाणी बरेच लोक आहेत, मी तुम्हाला गुपचूप लोकेशन पाठवत आहे” असे सांगून तिने मैत्रिणीला नोएडा दिल्ली येथील लोकेशन पाठवले.

 

दरम्यान, ही तरुणी अद्यापही बेपत्ता आहे. या संपूर्ण प्रकारानंतर चंदननगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Pune News : इंद्रायणीतील जलप्रदुषण रोखण्यासाठीच्या उपायोजना कालबद्धरित्या पूर्ण कराव्यात : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Pune News : माऊंट एव्हरेस्ट सर करून परतताना ‘ब्रेन डेड’झालेले पुणे पोलीस दलातील स्वप्नील गरड यांचे निधन

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Paranda News : शेतकर्‍यांची थकीत बिलं साखर कारखान्यांनी आदा करावीत; मनसेचे साखर आयुक्तांना निवेदन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.