Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor Crime : लोणी काळभोर, उरुळी कांचनकरांनो सावधान..! बंद घरे देत आहेत चोरट्यांना निमंत्रण, पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 9 April 2023, 13:10

(Loni Kalbhor Crime) उरुळी कांचन, (पुणे) : आगामी काळात मुलांच्या शाळेच्या परीक्षा संपून सुट्टी सुरू होईल. या उन्हाळी सुट्टीत गावी किंवा बाहेरगावी फिरायला जाण्याचे बेत आखत असाल तर सावधान… तुमच्या घराच्या बंद दरवाजावर चोरट्यांची कधीही नजर पडू शकते. गुन्ह्यांची आकडेवारी पाहिली तर लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून जबरी चोरीच्या घटनांची नोंदही पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच असून एकप्रकारे पोलिसांना चोरट्यांनी आव्हान दिल्याचे चित्र आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत असताना त्यावर अंकुश ठेवण्यासाठी लोणी काळभोरसह पोलीस आयुक्तालयातील पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसत आहे. ‘नजर हटी दुर्घटना घटी’ असाच काहीसा प्रकार सध्या गुन्ह्यांबाबत घडत आहे. काही तासांसाठी फेरफटका मारायला गेलेल्यांच्या तसेच दवाखान्यात गेलेल्या घरांच्या सामानावर चोरटे डल्ला मारत असल्याचे चित्र सध्या पूर्व हवेलीत दिसून येत आहे.

उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तुपे वस्ती परिसरातील बंद घर शनिवारी (ता. ०८) दिवसाढवळ्या सकाळी अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्या-चांदीचे दागीने व रोख रक्कम असा जवळपास अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत तुषार मधुकर जगताप (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, तुषार जगताप हे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, आज त्यांना डिस्चार्ज मिळणार होता म्हणून घरातील अन्य व्यक्ती त्यांना आणण्यासाठी म्हणून घराला कुलूप लावून हॉस्पिटलमध्ये गेले होते. चोरट्यांनी हि संधी साधत घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटा मधील ऐवज चोरुन नेला आहे. त्यामुळे पंचक्रोशीत चोरीचा धुमाकूळ घालणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

दरम्यान, लोणी काळभोर पोलिसांची तगडी पोलिस यंत्रणा असतानाही लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा वाढत्या घटनांमुळे लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरातील नागरिक हवालदिल झाले असून पोलीस ठाण्याबाबत नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. मागील काही दिवसांपासून लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरेगाव मूळ, उरुळी कांचनसह परिसरात भुरट्या चोरट्यांचा धुमाकुळ सुरु असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

चोरटे पोलिसांना सापडेनात…!

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरी करणारे चोरटे अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. यापूर्वीही उरुळी कांचन परिसरात चोरट्यांनी अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालून बऱ्याच घरफोड्या केल्या असून उरुळी कांचनला चोरट्यांनी आपली दहशत निर्माण केली आहे. एकाही चोरीचा छडा लावण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Lonikand Crime : लोणीकंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बनावट कागदपत्रांच्या आधारे महिलेने मिळवली शिक्षिकेची नोकरी; १६ वर्षात तब्बल ४१ लाखाची शासनाची फसवणूक!

Loni Kalbhor Crime : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच ; दिवे घाटात तरुणाला चाकूचा धाक दाखवून रोख रकमेसह दुचाकी नेली पळवून..!

Loni Kalbhor Crime | तरुणाचा खून करुन मृतदेह लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतात फेकला ; कुत्र्यांनी मृतदेहाचे तोडले लचके!

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33
Next Post

Pune : पुणे जिल्ह्यातील ९४४ शेतकर्‍यांची शेततळे योजनेसाठी निवड ; ४७ शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर २९ लाख रुपये अनुदान जमा..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.