Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एकेरीवाडी गावात बिबट्याचा धुमाकूळ ; घरासमोरील शेळी केली फस्त, ग्रामस्थांमध्ये घबराट

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 9 August 2023, 19:32

संदीप टूले
केडगाव   : गेल्या महिन्यापासून बिबट्या एकेरीवाडी गलांडवाडी परिसरात वावर वाढला असून, मंगळवारी रात्रीच्या सुमारास दत्तात्रय टकले यांची शेळी बिबट्यांनी फस्त केली. यापूर्वीही बिबट्याने अनेक जनावरांवर हल्ले केले आहेत. पण नुकताच बिबट्याने केलेला हल्ला अधिक भयानक आहे, कारण घरासमोरून बिबट्याने शेळी नेल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरणं पसरलं आहे.

या भागात बिबट्याची अनेक महिन्यांपासून दहशत कायम आहे. एक महिन्यापूर्वी देखील अशीच एक घटना गावाच्या शिवारात घडली होती. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या भागात ऊसाची शेती अधिक असल्यामुळे बिबट्या अधिक प्रमाणात असल्याचं आढळून येत आहे. मागील काही दिवसांपूर्वी नांनगाव परिसरात शेतकऱ्यांवर अनेकदा हल्ला केला होता. त्यामध्ये शेतकरी जखमी झाला होता.

गेल्या अनेक महिन्यांपासून अशा घटना गाव परिसरात घडत आहेत. त्यामुळे बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करा, अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे. मात्र, नेहमीप्रमाणे वन विभागाकडून एकच उत्तर मिळतंय ते म्हणजे पिंजरा नाही. पिंजऱ्याची मागणी आम्ही केली आहे. आल्यानंतर आम्ही पिंजरा लावू, अशा उत्तरामुळे नागरिकांनाही वन विभागाच्या उत्तराची सवय झाली आसावी.

 

आम्ही या घटनेबाबत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळवले असून, लवकरात लवकर पिंजरा लावावा, अशी विनंती केली आहे. कारण रात्री घडलेली घटना ही लोकवस्तीमधील आहे याचे गांभीर्य वन विभागाने ओळखावे.

– विद्या टूले, सरपंच, एकेरीवाडी

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

एमआयटी-एडीटीकडून विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या विकासासाठी क्लब स्थापन : डॉ. रजनीश कौर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.