Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Leopard Attack : इनामगावमध्ये बिबट्याचा वृद्ध महिलेवर हल्ला ; नातवाच्या प्रसंगावधानामुळे महिलेचे प्राण वाचले..

योगेश मारणेby योगेश मारणे
Saturday, 30 May 2026, 10:42

Leopard Attack : न्हावरे, (पुणे) : शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे घराच्या पडवीत झोपलेल्या एका वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. 29) पहाटे घडली. नातवाने आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पलायन केले आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. Leopard Attack

मिळालेल्या माहितीनुसार, इनामगाव (ता. शिरूर) येथील नलगे मळा परिसरात राहणाऱ्या पुष्पा रंगनाथ नलगे (वय-65) या गुरुवारी रात्री उकाडा वाढल्याने घराच्या पडवीत सून व नातवासह झोपल्या होत्या. परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने घरात असह्य उकाडा निर्माण झाला होता. दरम्यान, शुक्रवारी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक वृद्ध महिलेवर हल्ला केला. Leopard Attack

हल्ल्यानंतर पुष्पा नलगे यांनी आरडाओरडा सुरू केल्याने त्यांचा नातू जागा झाला. समोर बिबट्या दिसताच त्याने मोठ्याने आरडा ओरडा केला. त्यामुळे घाबरलेल्या बिबट्याने तेथून धूम ठोकली. नातवाच्या प्रसंगावधानामुळे वृद्ध महिलेचे प्राण वाचले असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या हल्ल्यात पुष्पा नलगे या किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत. Leopard Attack

 

दरम्यान, नलगे मळा परिसरात यापूर्वीही अनेक बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील बिबट्यांचा वावर कमी झालेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. त्यामुळे या भागात अखंडित वीजपुरवठा करण्यासह वनविभागाने तातडीने पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. Leopard Attack

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post

A Live Casino Magyarországon: Védett és Kellemes Élmény a GGBet Casinóban

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.