Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोरेगाव पार्क आणि लोहगाव गोळीबार प्रकरणातील ८ आरोपींना अटक; पुणे शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 27 November 2022, 12:31

पुणे : कोरेगाव पार्क आणि लोहगाव गोळीबार प्रकरणातील ८ आरोपींना पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे.

कोरेगाव पार्क गोळीबार प्रकरणातील आरोपी नितीन उर्फ नट्टा मोहन म्हस्के (वय ३२), संतोष सिद्धार्थ चव्हाण (वय २७, दोघे रा. ताडीवाला रोड) या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने तर बंडगार्डन पोलिसांच्या पथकाकडून मुख्य आरोपी अजय उर्फ सोन्या दोडमणी, अजय काळुराम साळुंखे उर्फ धार यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी म्हस्के आणि त्याच्या साथीदारांनी सराईत गुंड यल्लापा कोळनट्टी याच्यावर गोळीबार करुन तीक्ष्ण शस्त्राने वार केले होते. हि घटना कोरेगाव पार्क भागातील योगी पार्क सोसायटी परिसरात गुरूवारी रात्री घडली होती.

 

हि कामगिरी बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे, संजय जाधव, निखील जाधव, मोहसीन शेख, कादीर शेख यांच्या पथकाने केली आहे. गुन्हे शाखा व बंडगार्डन पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

लोहगाव भागात दहशत माजविण्यासाठी पिस्तुलातून हवेत गोळीबार करणाऱ्या आरोपींना विमाननगर पोलिसांनी अटक केली. नितीन किसन सकट (वय २१), गणेश सखाराम राखपसरे (वय २१), पवन युवराज पैठणकर (वय १८ तिघे रा. राखपसरे वस्ती लोहगाव), अविनाश काळुराम मदगे (वय २२,रा. खेसे वस्ती लोहगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून एक पिस्तुल जप्त करण्यात आले.

हि कामगिरी विमाननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अविनाश ढावरे कर्मचारी अविनाश शेवाळे, सचिन कदम, अंकुश जोगदंड, नाना कर्चे आणि रुपेश तोडेकर यांच्या पथकाने केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post

पाचगणी येथील टेनिस स्पर्धेत मेघना, माया, कबीर, अद्विक यांना विजेतेपद....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.