Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kedgaon News : वरवंडला मध्यरात्री सोने-चांदीच्या दुकानावर धाडसी दरोडा ; सोन्याच्या दागिण्यांसह ७५ लाखाचा ऐवज लंपास, घटनेने खळबळ..

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 19 July 2023, 15:09

गणेश सुळ

Kedgaon News  : (पुणे) : वरवंड ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एका नामांकित सोन्या-चांदीचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्या-चांदीचे तब्बल ७५ लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी (ता. १९) सकाळी हि घटना उघडकीस आली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून घबराटीचे वातावरण पसरले होते.(Kedgaon News)

मौल्यवान दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना.

वरवंड (ता. दौंड) येथील ए.बी. सराफ असे या दुकानाचे नाव असून रात्री किंवा पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर आणि आतील तिजोरी फोडून त्यातील मौल्यवान दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.(Kedgaon News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, वरवंड येथील रहदारीच्या ठिकाणी ए.बी. सराफ सोन्या-चांदीचे दुकान आहे. रहदारीच्या ठिकाणी असून देखील कसलीही चाहूल न लागता अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून सुमारे ७५ लाख रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने पळवून नेले आहेत. चोरट्यांनी सोन्याच्या दुकानातील सीसीटीव्ही वर स्प्रे मारला असून सीसीटीव्ही डाटाचा मशीन देखील चोरून घेऊन गेले आहेत.(Kedgaon News)

दरम्यान, दुकान वरवंड येथील रहदारीच्या ठिकाणी असून देखील कसलीही चाहूल न लागता चोरी झाली यामुळे सर्व परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी यवतचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी भेट दिली असून पुढील तपास करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34
Next Post

Shocking News : उत्तराखंडमध्ये विजेच्या धक्क्याने १० जणांचा मृत्यू; ट्रान्सफॉर्मरचा भीषण स्फोट; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.