Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कर्जत येथील तरुणाला मारहाण करून फरार असलेल्या ६ आरोपींना कर्जत पोलिसांनी केले जेरबंद…

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 7 August 2022, 9:27

कर्जत : कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणाला मारहाण करून फरार असलेल्या सहा आरोपीना कर्जत पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले आहे.

सोहेल शौकत पठाण (वय- २८), अरबाज कासम पठाण वय २५ दोघेही रा. लोहार गल्ली), जुनेद जावेद पठाण (वय- १९ ) हुसेन कासम शेख (वय- ४०, रा. पिंपळे गुरव अरुण कंट्रक्शन च्या पाठीमागे पिंपरी चिंचवड, अरबाज अजित शेख (वय- २४ रा. पारगाव ता. दौंड) व एक अल्पवयीन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एक चारचाकी गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच दोन आरोपींना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय श्रीगोंदा न्यायालयासमोर हजर केले असता त्या आरोपींना १० ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जतमध्ये एका सनी पवार या युवकास काही मुलांच्या टोळक्याने जबर मारहाण केली होती. त्यामधील दोन आरोपी कर्जत पोलिसांनी अटक केली. तसेच जुनेद पठाण व एक अल्पवयीन आरोपी यांना पिंपरी चिंचवड या ठिकाणाहून ताब्यात घेतले असून त्यांना मदत करणारे हुसेन शेख व अरबाज शेख यांना पिंपळे गुरव अरुण कंट्रक्शन च्या पाठीमागे पिंपरी चिंचवड, येथून
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे पोलीस हवालदार सुनील चव्हाण बबन मखरे दत्ता हिंगडे सागर ससाने जालिंदर माने बबन बेरड यांनी चिंचवड पुणे येथून मोठ्या शिताफीने मध्यरात्री ताब्यात घेतले.

दरम्यान, दोघांनाही कर्जत पोलीस ठाण्यात हजर केल्याने दोघांनाही सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्या करून पळून जाण्यासाठी वापरलेली एक चारचाकी गाडी जप्त केली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या टीम तयार केलेल्या असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, पोलीस हवालदार सुनील चव्हाण, बबन मखरे, दत्ता हिंगडे, सागर ससाने, जालिंदर माने, बबन बेरड, कर्जत चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक सतीश गावित अमरजित मोरे, अनंत सालगुडे, भगवान शिरसाठ पोलीस जवान संभाजी वाबळे, भाऊसाहेब काळे, शाहूराजे टिकते यांच्या पथकाने केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

इन्स्टाग्रामवरील ‘ती’ स्वस्त जाहिरात पडली महागात; लहान मुलाची टॉय कार मागवणाऱ्या महिलेची तब्बल ३ लाख ७१ हजारांची फसवणूक!

Wednesday, 29 July 2026, 17:05

व्हायरल झाल्यावरच जागे झाले प्रशासन! केरबा खोरे यांच्या अश्रूंनी उघडे पाडले सरकारी यंत्रणेचे अपयश……

Wednesday, 29 July 2026, 16:12

पुण्यातील भाजप आमदारांवर कथित भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; प्रकरण थेट सरसंघचालकांकडे, अडचणी वाढणार?

Wednesday, 29 July 2026, 16:00

कर्जमाफीच्या यादीत नाव येऊनही पैसे मिळण्यात अडचण आल्यास कुठे संपर्क साधायचा? जिल्हास्तरावर विशेष समिती स्थापन

Wednesday, 29 July 2026, 15:49

पुण्यात आता भटक्या कुत्र्यांची जनगणना; पालिका खर्च करणार तब्बल ₹25 लाख!

Wednesday, 29 July 2026, 15:00

आईच्या कुशीत होतं दीड वर्षांचं लेकरू… मागून आला कंटेनर अन् एका धडकेत दोघांचा अंत; पुण्यात घडलं भयंकर

Wednesday, 29 July 2026, 15:00
Next Post

आरोग्य : पुरळ आणि त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी करा 'हे' उपाय...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.