पुणे : कर्जत पोलीस ठाणे आवारात वर्षानुवर्ष धुळखात पडलेल्या तसेच टाण्याच्या सुशोभिकरणास बाधा ठरत असलेल्या बेवारस वाहनांच्या मुळ मालकांचा शोध लावण्यात कर्जत पोलीसांना यश आले आहे. गंगामाता वाहन शोध संस्था पथक परंदवाडी ता. मावळ जि.पुणे यांचे मदतीने तब्बल ८४ बेवारस तसेच वेगवेगळ्या खटल्यातील वाहने मुळ मालकांच्या स्वाधीन करणार आहेत.
कर्जत पोलीस स्टेशन व गंगामाता वाहन शोध संस्था पथकाने राबवलेल्या या अभिनव उपक्रमाने सर्वसमान्य नागरीकांकडून कौतुक केले जात आहे. पोलीसांनी अनेक गुन्हातील प्ररकरणात जप्त केलेल्या अपघातातील वाहने, न्यायालयीन प्रकिया तसेच वाहन मालकांची उदासिनता त्यामुळे आपले वाहन घेवून जाण्यास बहुतांश वाहन मालक टाळाटाळ करतात. अशी वाहने पोलोस टाणे आवारात बेवारस म्हणुन धुळखात पडुन असतात. परिणामी पोलीस ठाणेस बकालपणा प्राप्त होतो.
ही बाब लक्षात घेवून कर्जत पोलीस स्टेशन स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी बेवारस वाहनांच्या मुळ मालकांच्या शोध घेण्याचा पुढाकार घेतला. अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पाटील यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल , कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनानुसार अशा बेवारस वाहनांच्या मुळ मालकांच्या युध्द पातळीवर शोध मोहीम सुरु झाली. वाहनांच्या चेसीज नं व इंजिन नंबर वरुन मुळ मालकांची यादी तयार करण्यात आली आहे.
शोध लागलेल्या वाहन मालकांचे नाव व पत्ता वाहनांचा नोंदणी क्रमांक वाहनाचा प्रकार , चेसी.नं व इंजिन नं यादी कर्जत पोलीस ठाण्यात लावण्यात आली आहे. ज्या वाहनांचे मालकांचे नाव , पत्ते मिळुन आले आहे, त्या लोकांशी रजिस्टर पोस्टाने वाहन घेवून जाणेबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.सदर यादीमध्ये आपले नाव असल्यास अशा वाहन मालकांनी स्वताचा फोटो असलेले ओळखपत्र , तसेच आवश्याक ती कागदपत्रे दाखवुन आपले वाहन १५ दिवसाच्या आत घेवून जायचे आहे . अन्यथा सदरच्या वाहनांचा बेवारस म्हणुन लिलाव करणेबाबतची प्रक्रिया पुर्ण करण्यात येणार आहे. अशी वाहने घेवून न गेल्यास बेवारस वाहनांची सरकारी प्रक्रिया पूर्ण करून लिलाव करण्यात येणार आहे .
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव , सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिष गावित, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोसई अनंत सालगुडे आणि गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष श्री राम उदावंत , उपाध्यक्ष श्री बाबासाहेब बागडे , श्री संजय काळे व सर्व टीम यांनी ही शोध मोहीम राबवली आहे .
अशी आहेत वाहनांची यादी :
१ ) गाडीचा नं -एमएच ४२ ए २६५ ९ – चारचाकी वाहने
गाडी मालकांचे नाव अमिर इब्राहिम शेख रा . माउलकरवस्ती चिलवडी ता . कर्जत
२ ) एमएच २० बीसी ०८६५ काळुराम बाल , अढाव रा . दुरगांव ता . कर्जत
३ ) एम.एच १२ जी.एफ ७०८० संजय माणिक जगदाळे रा . करडे ता . शिरुर जि.पुणे
४ ) एम.एच १२ जी.एफ ७०८० राजु बल्लान यादव रा .१२७ / सोलापुर बाजार पेठ पुणे कॉम्प पुणे
५ ) एम.एच १० बी.ए ७७१२ रामकृष्ण रजपुत रा . तासगांवरोड विटा ता . खानापुर जि . सांगली
६ ) एम.एच १४ एफ.एस ८ ९ ७३ रमाकांत धबु भालेकर रा.गोकुळ बिल्डींग देवगांव ता . हवेली जि . पुणे
७ ) एम.एच ०४ वाय ४६४८ हनुमंता नागा आप्पा पाले रा.कॉम्प रुम नं ०५ चाळ नं ०८ धारावी मुंबई
८ ) एम.एच १४ सी.एक्स ६३०६ श्री टान्सक्लीनीक इंडीया पीव्हीटी LTD श्याम वाकडकर रा.लवे नं २५७/१/१ HDFC बक हिजवडी फेज ०१ पुणे
९ ) एम.एच १२ बीपी ७३१२ शशिकांत आनंत देव रा.एम ८ चैतन्यनगरी भाट मालेकर किम वारजे पुणे १० ) एम.एच १२ क्यु डब्लु ९ ६०८ संजय माणिक जगदाळ रा . करडे ता . शिरुन जि.पुणे
११ ) एम.पी १३ एच ०१५० राकेस प्रेमसिंग तनवार रा . चंदा बजीरंगनगर इंदोर रा . मध्यप्रदेश
१२ ) अ पी ० ९ एक्यु ९ ०० ९ शेख काशिम वली रा.सी / ११ ए . न्यु रामनगर कॉलनी चिलकानगर उपल तेलंगणा
१३ ) एमएच ४२ ए .१४११ समिर पंचम तांबोळी रा.रत्नापुरी , वालचंदनगर ता.ईदापुर जि.पुणे
१४ ) एचएच ०३ बी.सी ३२४३ समिर समसुद्दीन शेख रा . खाजानगर मोमीनपुरा बीड
१५ ) एम.एच १६ वी झेड ०५८१ सतिष सुरेश भोसले रा.बेडी ता . कर्जत
१६ ) एच.एच १६ एई ४ ९ ३७ शिवाजी गंगाधर तुपे रा . चांदे बु ता.कर्जत जि . अनगर
१७ ) एम.एच १६ ए वाय ४०२७ संदिप आप्पासाहेब खेडकर रा.माहीजळगांव ता . कर्जत
१८ ) एम . एच १२ एच झेड १४०२ जालिंदर किसन पठारे रा.बनपिंपरी ता . श्रीगोंदा जि , नगर
१९ ) एम.एच १२ सीटी ९ ७४ ९ गणेश रामचंद्र पोमन रा . रुईदेवाची ता . हवेली जि.पुणे
२0) एम.एच १६ बी . एच १६१० दिलीप बाबासाहेब रणदिवे रा.गोंदर्डी बाभुळगांव ता . कर्जत जि . अनगर
दुचाकी वाहने-
1) एम.एच 14 बी . एन 7043
विजय देवीचंद जाजु रा . बारणेवस्ती संभाजीनगर मोशी हवेली जि.पुणे
2 ) एम . एच 42 एल 3608 संतोष दबन काळे रा . जंक्शन ता – इदापुर जि.पुणे
3 ) एम.एच 04 केई 8025 सुरेश अंबादास पवार रा . कृष्णचाळ , इंदिरानगर , खारेगांव कळवा ठाणे
4 ) एम . एच 42 एन 8616 राहुल भिमराव यादव रा . उदट ता . इंदापुर जि .पुणे
5 ) एम.एच 16 सी . आर 3073 सुनिल धोडीराम राऊत रा . आरणगांव ता.जामखेड जि . अनगर
6 ) एम.एच 16 सी.आर 7750 / प्रविण दिलीप तापकिर रा.खांडवी ता . कर्जत जि.नगर
7 ) एम . एच 12 सी . झेड 68.10 . ज्ञानेश्वर हरिभाऊ तामाने रा.सर्वे नं 03 मुंडवा , जकातनाका हडपसररोड पुणे
8 ) एम . एच 45 अजे 1342 विनोद सुभाष माने रा . जेऊर ता करमाळा जि . सोलापुर
9 ) एच एच 42 एडी 1371 मुसाभाई मन्सुर शेख रा . शेलगाव ता . इंदापुर जि.पुणे
10 ) एच.एच 10 अशी 2185 दत्तात्रय नवनाथ बेलेकर रा . पेरणेफाटा लक्ष्मीनगर ता . हवेली जि.पुणे
11 ) एच . एच 13 बीटी 2775 अविनाश राम तावरे रा.शाहुगल्ली ता . भुम जि . उस्मानाबाद
12 ) एम.एच 12 अंजे 8026 प्रविण विठ्ठलराव घाडगे रा . कल्पवृक्ष समर्थनगर सर्वेन 72 सांगवी पुणे
13 ) एम . एच 16 बी.ए 6044 अन्वर जाफर शेख रा . पिंपळगाव उजनी ता . जि . अनगर
14 ) एम . एच 42 एक्स 3420 अजेय मधुकर गवळी रा . सातव इस्टेट तांदळवाडी रोड बारामती जि.पुणे 15 ) एम . एच 12 एफ . एम 8713 संजय वसंत माने रा . एम . एन नं 40/1 न्यु कोपरे उत्तमनगर पुणे
16 ) एम.एच 16 झे 6462 आशा सक्ष्मण वाकळे रा . सावेडी ता.जि. नगर
17 ) एम . एच 40 बी . 6320 बसंतकुमार त्रिपाटी रा . दत्तनगर , मुन्नागॅरेज दाहेगांवरोड कामरखेडाजि . नागपुर
१८ ) गाडीचा नं -एम.एच १४ बीफ ७३३३ आल्ताफ आंमहंद इनामदार रा . शिपाई मोहल्ला जुन्नर जि.पुणे
१ ९ ) एम . एच १२ ईव्ही २१३५ बाळू आनंदा हारगुडे रा.केसनंद ता . हवेली जि.पुणे
२० ) एम . एच १६ बीजी ६४३२ नानासाहेब बन्ली बड़े रा . तांदळी दुमाला रेणुकानगर ता . श्रीगोंदा
२१ ) एम.एच १२ एल वाय ९ ५३५ स्वप्निल सुनिल कोंडे रा . केळावडे ता . भोर जि . पुणे
२२ ) एम.एच ४५ एम ११२६ गोरख रामा राउत रा.कुभांरगांव ता . करमाळा जि.सोलापुर
२३ ) एम.एच १६ बीटी ४६४२ सखाराम नारयण बरकडे रा . ताजु कारखाना ता . कर्जत
२४ ) एम.एच १६ ए.यु २४१३ आकाश विजय हापसे रा.एच नं २५ वामनभाउनगर पाथर्डी जि.अ.नंगर
२५ ) एम.एच १७ बीजी २ ९ ८० संपत भाउसाहेब सुपेकर रा.नांदुर खंडारमाळ ता.संगमनेर
२६ ) एम . एच १४ बी . डी ५५६० नंदकुमार दत्ताञय वाघ रा .. नारायणगांव ता.जुन्नर जि.पुणे
२७ ) एम.एच २३ एई १८५३ महादेव राजाराम मोटे रा.चोसाळा ता.बीड जिबीड
२८ ) एम.एच ४२ एस ७२६४ प्रविण सुरेश पवार रा . हातवळण ता.दौड जि.पुणे
२ ९ ) एम.एच १२ एफ.ई ४८८१ आप्पाराव कोडरु स्वामी रा . स्रव नं १२ लक्ष्मीनगर / सुरेश लॉन्डी येरवाडा पुणे
३० ) एम.एच १६ एम ६१५६ विकास बापुराव हिवरे रा . सर्व न ५८ रविवार पेठ काची आळी गॅसएजन्सी पुणे
३१ ) एम.एच १६ ए . एक्स ४६ ९ ७ शोभा महादेव अव्हाड रा . राशिन ता . कर्जत
३२ ) एम.एच १४ डीबी ६११४ अंकुश पोपट फडतरे रा.शंकर कलाटी नगर वाकड पुणे
३३ ) एम.एच १६ बीपी ४०११ मंदा सतिष आनारसे रा . भांडेवाडी ता . कर्जत
३४ ) एम.एच २३ ए.एम ५६४८ चंद्रकांत सुभेदार गुडं रा.वाघळज ता.आष्टी जि.बीड
३५ ) एम . एच १४ एफ के . ९ ३०६ आनिनाश जिजाभाउ निघोट रा.निघोटवाडी पडकमाळा ता . आंबेगांव जि.पुणे
३६ ) एम.एच १६ सी.एच ६७६६ सतिष गोपाळराव अल्लाट रा . अल्लाटवस्ती , रुईगव्हाण ता . कर्जत ३७ ) एम . एच २१ बीसी २५७२ किशोर लक्ष्मण पवार रा.भानुदासनगर , वडीगोद्री ता . आंबड जि . जालना
३८ ) एम.एच १६ बी.क्यु ५६ ९ ७ नवनाथ दिनकर बरबडे रा.गोदर्डी ता . कर्जत
३ ९ ) एम.एच २२ ए के २७०८ रवि लक्ष्मणराव पवार रा.शिंदे टाकळी पो . दसाला ता.सेलु जि.परभणी ४० ) एम.एच १६ बी.के ९ ८५८ प्रकाश पोपट चौधरी रा . शिंदा ता . कर्जत
४१ ) एम.एच १२ जे.एच ५३८३ गाडी मालकाचे नाव -मनोज प्रल्हाद क्षीरसागर रा . सर्व नं ५१२ / हारकानगर भवानीपेठ पुणे
४२ ) एम.एच १६ अ Z २०३५ मारुती म्हातारदेव जरे रा.वाकोडी पो.दरेवाडी ता . अनगर
४३ ) एम.एच ४२ एल ११२६ राहुल रामचंद्र लकडे रा . खंडोबाची वाडी ता . बारामती जि.पुणे
४४ ) एम.एच १६ सी.एम १ ९ ३१ आमोल आर्जुन भैलुमे रा . आंबीजळगांव ता . कर्जत
४५ ) एम.एच १६ सी.यु ३३१ ९ नितीन पोपट गायकवाड रा . रायगव्हाण पिंपरी कोलांदर ता . श्रीगोंदा ४६ ) एम.एच १३ डी.एस ६०३३ सतिष दादा खाडे रा. उपरी ता . पंढरपुर जि . सोलापुर
( ४७ ) एम.एच ४२ एजे ३२०३ संजय माधवराव अनपट रा . २ ९ २ गवारे फाटा मऴद ता . बारामती जि . पुणे
४८ ) एम.एच २३ एई ४१३५ महेश गेंडालाल पलीवल रा . शिवाजी नगर /बी.एच . एम . एस कॉलेज बीड
४ ९ ) एच.एच १६ सीएल ७५७० मच्चिद्र तुकाराम माने रा.देवीमंदीर झोपडपट्टी परिसकर राशिन ता . कर्जत
५० ) एम.एच ०४ सी.एक्स १ ९ ४ ९ उत्तम माणिक गायकवाड रा.माहात्मा फुले नगर ठाण घोडबंदर ठाणे वेस्ट
५१ ) एच.एच १६ बीएक्स ३४०१ -आशा राजेंद्र कोल्हटकर रा . वायसेवाडी , खेड ता . कर्जत
५२ ) एम.एच ४२ बी.सी ७०७४ जया संजय पवार रा . ठाकरवाडी ता.भिगवन जि.पुणे
५३ ) एम.एच १२ जे.एल ६४०५ शिवाजी दत्ताजय जायभाय रा . दुरगांव ता . कर्जत
५४ ) एम.एच १२ केके ६४३७ -अनिल तुकाराम अतार रा . मुरुकटवाडी ता . कर्जत
५५ ) एम.एच १७ सी.एफ ९ २६४ किरण चंद्रकांत जाधव रा.गावठाण खेडले ता . नेवासा
५६ ) एम.एच १६ सी.पी. १२ ९ ४ -कृष्णा कानीफनाथ घुमरे रा.निमगांव गांगर्डा ता . कर्जत
५७ ) एम . एच २६ ए.बी ९ ३१ ९ गणपत हनुमंत कांबळे रा.कामजी वाडी ता.देगंलोर जि.नादेड
५८ ) एम.एच १६ बीयु ०२१४ रामनाथ शातीलाल शिंगाडे रा . बोराटे वस्ती ताजु ता . कर्जत
५ ९ ) एच.एच १६ बी डब्लु २१७४ -चतुराबाई ईश्वर भोसेले रा . बेलगांव ता . कर्जत
६० ) एम.एच १२ एच.डब्लु ३०३ ९ रघुनाथ धोंडीबा लोंढे रा . रामनगर वारजे माळवाडी पुणे
६१ ) एम.एच १२ ईडी ६८२२ उनेचा कनेय्यालाल मदनलाल रा . उशा अपामेंट शंकरनगर पुणे
६२ ) MH – १६ BU ०२१४ -रामनाथ शांतीलाल शिंगाडे रा.बोराटे वसती ता.ताजु ता . कर्जत
६३ ) एम.एच १२ एच एक्स ४ ९९९ -ज्ञानेश्वर मारुती खोते रा.खोतेवाडी उरुळीदेवाची ता.हेवेली जि.पुने ६४ ) एम.एच ४२ एस ३४०४ -बकुळाबाई दत्ताञयस बोरकर रा.बोरकरवाडी ता . बारामती जि . पुणे