Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कन्नड अभिनेत्यावर प्रेक्षकाने भिरकावली चप्पल ; आगामी ‘क्रांती’ चित्रपटाच्या गाण्यांच्या लाँचमधील प्रकार….!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 20 December 2022, 10:43

बंगळूर : अभिनेता दर्शनाची गणना कन्नड चित्रपटांतील सर्वात वादग्रस्त अभिनेत्यांमध्ये केली जाते. आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा त्याला अडचणींचा सामना करावा लागला आहे. तरी देखील वादग्रस्त वक्तव्य करणे अभिनेता दर्शनने सोडले नाही.

 

नुकताच कन्नड अभिनेता दर्शन टीमसह होसपेट या ठिकाणी उपस्थित होता. आगामी ‘क्रांती’ चित्रपटातील गीत लॉन्च करण्यासाठी सर्वजण जमले. तेथे चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी चाहत्यांशी संवाद साधता यावा याससाठी अभिनेता दर्शन स्टेजवर पोचला असता, त्यावर गर्दीतून एका प्रेक्षकाने चप्पल फेकून मारली. यामुळे चांगलीच खळबळ माजली.

 

????????#WeStandWithDbosspic.twitter.com/zHXZhue0v9

— GODZILLA (@NTR_AA_GODZILLA) December 19, 2022

दर्शनलाही या घटनेचा मोठा धक्का बसला. मात्र त्याने स्वतःला शांत ठेवत सर्व लोकांना शांतता राहण्याचं आवाहन केलं. या घटनेबाबत सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत असून अभिनेत्याच्या संतापाचा उद्रेक होत आहे. दर्शनवर चप्पल फेकणाऱ्याला अटक करण्याची मागणी नागरिक करत आहेत. चप्पल दर्शनच्या चेहऱ्याला लागली नसून फक्त खांद्याला लागली.

दर्शनला चप्पल मारण्यामागील कारण त्याने नुकतेच दिलेलं वादग्रस्त विधान असल्याचं सांगितलं जातं. दर्शनने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, भाग्याची देवी तुमचा दरवाजा वाजवत नाही, जर तिने दार वाजवलं तर तिला पकडून खोलीत ओढत न्या आणि तिथे तिचे सर्व कपडे काढा. या विधानामुळे लोक दर्शनवर प्रचंड संतापले असून ते अभिनेत्यावर जोरदार टीका करत आहेत. यानंतर अनेक प्रमुख वृत्तवाहिन्यांनी दर्शनच्या ‘क्रांती’ सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटवर बहिष्कार टाकला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

मला काय मिळणार यापेक्षा आपल्याला जागा कशा जास्त मिळतील याकडे लक्ष्य द्या : देवेंद्र फडणवीस...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.