Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jalgaon News : लग्नानंतर दोन दिवसात नवविवाहितेची प्रियकरासह आत्महत्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 26 June 2023, 15:26

Jalgaon News : जळगाव: लग्नाच्या अवघ्या दोन दिवसानंतर नवविवाहि्तेने तिच्या प्रियकरासह एकाच दोरीला गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  या घटनेमुळे परिरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील मोंढाळे रोडवरील पडक्या शाळेच्या खोलीत घडली. जितेंद्र राजु राठोड आणि साक्षी सोमनाथ भोई असे मयत प्रेमीयुगालाचे नाव आहे.

एकाच दोरीने घेतला गळफ़ास

मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा शहरातील वरखेडी नाका परिसरात जितेंद्र राठोड राहत होता तर त्याच्या घराजवळच्या साक्षी भोई कुटुंबासह राहत होती. त्यामुळे त्यांची ओळख होती. पण नंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. पण त्यांच्या कुटुंबियांकडून दोघांच्या प्रेमाला विरोध होता. त्यामुळे साक्षीचा दुसरीकडे विवाह ठरवण्यात आला. (Jalgaon News) तिला तो मान्य नव्हता. पण घरच्यांनी जबरदस्ती केल्याने तिने विवाह केला. पण जितेंद्रला ती विसरू शकली नाही. ती माहेरी आल्यानंतर जितेंद्र आणि साक्षी मोंढाळा रोडवरील पडक्या अंगणवाडी शाळेच्या ठिकाणी भेटले. या ठिकाणी जितेंद्र व साक्षी या दोघांनी एकाच दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. पहाटे भावाला जाग आल्यानंतर साक्षी न दिसल्याने शोध घेतला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस काॅन्स्टेबल दिलीप वाघमोडे, नरेंद्र नरवाडे हे रुग्णवाहिका चालक अमोल पाटील घटनास्थळी दाखल होवून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत जय मल्हार रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने दोघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

साक्षी भोई हिचा नुकताच २३ जून रोजी विवाह झाला आहे. विवाहानंतर ती रविवारी माहेरी आली होती. तर जितेंद्र यंदा १२ वी पास झाला होता. पण घरच्यांनी त्यांचे प्रेम मान्य न केल्याने त्यांनी आत्महत्या केली आहे. (Jalgaon News) या घटनेने पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली असून दोघांच्या कुटुंबीयांवर दुःखचा डोंगर कोसळला आहे. घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल खताळ व त्यांचे सहकारी प्रकरणाचा तपास करीत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Jalgaon News : जळगावात सुन्न करणाची घटना ; मम्मी, पप्पा…सॉरी…म्हणत उच्चशिक्षित तरुणीने घेतला गळफास

Jalgaon News : दुर्दैवी! शाळेचा पहिला दिवसच ठरला आयुष्यातील अखेरचा; अचानक चक्कर आली, खाली कोसळला अन्…

Jalgaon News : पोलिस अधिकारी बनला दरोड्याचा ‘मास्टरमाईंड ‘ ; बापाला अन् पाहुण्याला हाताशी धरून घातला जळगावातील स्टेट बँकेवर दरोडयाचा घाट

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11
Next Post

Health News : कुकरमध्ये अन्न शिजवताय? सावधान...हा तर आरोग्याशी खेळ!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.