Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health News : कुकरमध्ये अन्न शिजवताय? सावधान…हा तर आरोग्याशी खेळ!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 26 June 2023, 15:33

Health News पुणे : आजकालच्या धावपळीच्या जमान्यात घर आणि ऑफिसच्या वेळा सांभाळताना महिलांना तारेवरची कसरत करावी लागते. जेवण बनवण्याचा कालावधी कमी करण्यासाठी महिला सर्रास कुकरची मदत घेतात. यामुळे जेवण लवकर शिजतेच, त्याचबरोबर इंधनाची देखील बचत होते, असा समज असतो. पण हे साफ चुकीचे आहे. तुम्ही सुद्धा असे करत असाल तर ताबडतोब सावध होण्याची गरज आहे. वेळ वाचवण्यासाठी आणि थोडे इंधन वाचवण्याच्या नादात तुम्ही आपल्या आरोग्याशी खेळत आहात, हे लक्षात असूंद्या…Health News

वेळ वाचवण्यासाठी आणि थोडे इंधन वाचवण्याच्या नादात तुम्ही आपल्या आरोग्याशी खेळत आहात

तज्ज्ञांच्या मते, प्रेशर कुकरमध्ये जेवण बनवणे आरोग्यासाठी जेवढे फायदेशीर असते, त्यापेक्षा जास्त ते नुकसानकारक आहे. काही वस्तू कुकरमध्ये शिजवून खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. कोणत्या वस्तू कुकरमध्ये शिजवून खाव्यात आणि कोणत्या नाही, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.(Health News)

या गोष्टी कुकरमध्ये शिजवून खाऊ नयेत
– जर तुम्ही भरपूर स्टार्च असलेले जेवण प्रेशर कुकरमध्ये शिजवत असाल, तर हे आरोग्यासाठी नुकसानकारक आहे.
– तांदूळ कधीही कुकरमध्ये शिजवून खाऊ नये. कारण ते कुकरमध्ये बनवल्यास तांदळात असलेले स्टार्च रसायन बाहेर पडू शकते. ज्यामुळे प्रेशर कुकरमध्ये बनवलेल्या तांदळामुळे तुमच्या शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात.
– नूडल्स कधीही कुकरमध्ये शिजवू नयेत. कारण यात भरपूर स्टार्च असतात. ज्यामुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. त्यामुळे नूडल्स नेहमी पॅनमध्ये बनवावेत.(Health News)
– बटाटे प्रेशर कुकरमध्ये शिजवून खाऊ नये. कारण प्रेशर कुकरमध्ये बटाटे शिजवल्याने त्याची चव नष्ट होते, तर कुकरमध्ये शिजवलेले बटाटे खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. हे पदार् थकुकरमध्ये शिजवल्याने अ‍ॅक्रीलामाइड नावाचे हानिकारक केमिकल तयार होते. याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
– अनेकांना मासे खायला आवडतात. पण तुम्हाला माहित आहे का की प्रेशर कुकरमध्ये मासे शिजवल्याने अनेक आजार होण्याचा धोका असतो.(Health News)
– प्रेशर कुकरमध्ये पास्ता बनवू नये. कारण यात स्टार्च असते, ज्यामुळे ते आरोग्यासाठी हानिकारक आहे, तर त्याची चव देखील खराब असू शकते. त्यामुळे पास्ता कढईत शिजवून घ्या.(Health News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

आज महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार? आज कुठे बरसणार जोरदार सरी; जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Sunday, 30 August 2026, 7:54

Daily Horoscope: पैसा येणार की अडचण वाढणार? आज ग्रह-नक्षत्रांचा 12 राशींवर मोठा प्रभाव; तुमच्या राशीत काय जाणून घ्या

Sunday, 30 August 2026, 7:45

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39
Next Post

Demand for SFI : अनुसूचित क्षेत्रातील उमेदवारांना पेसा क्षेत्रात रहात असल्याबाबतचे प्रमाणपत्र तत्काळ मिळावे – SFI ची मागणी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp