Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कॅज्युअल बोललेल्या ‘चल बैठो घुमने जाते’ या शब्दांसाठी घडली जेलवारी दोन तरुण पोलिसांच्या ताब्यात : पुणे पोलिसांचे गमतीदार ट्विट…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 6 December 2022, 10:53

पुणे : वसतीगृहाच्या बाहेर थांबलेल्या मुलींची छेड काढणाऱ्या रोड रोमियोना पुणे पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. पोलिसांनी चपळाई दाखवताना या तरुणांना तुरुंगवारी घडवून आणली. हा सर्व प्रकार कोथरूड परिसरात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, कोथरूड परिसरातील एका वसतिगृहाच्या बाहेर सायंकाळी  पाच वाजण्याच्या  सुमारास तीन तरुणी आल्या होत्या.  त्याच वेळी बाहेर असणाऱ्या कारमध्ये दोन तरुण बसले होते. यातील एका तरुणाने तिघींपैकी एका तरुणीला पाहून, चलो बैठो, घूम के आते है असे म्हणत आवाज दिला. अनपेक्षित घडलेल्या या प्रकाराने त्या तरुणी देखील घाबरल्या. मात्र, यावेळी तिथून जाणेच मुलीनी पसंत केले.

"चल बैठो घुमने जाते"

कोथरूडमध्ये हॉस्टेल बाहेर कारमध्ये बसलेल्या दोघा तरुणांनी 3 मुलींना 'कॅज्युअल' बोललेले शब्द #PunePolice ने मात्र 'कॅज्युअली' घेतले नाहीत.

Car traced within hours & both men in custody.

????This is #Pune. Eve-teasing in any form will land you in big trouble.

— पुणे शहर पोलीस (@PuneCityPolice) December 5, 2022

 

काही अंतरावर उभे असणाऱ्या पोलिसांना त्यांनी हा प्रकार सांगितला. पोलिसांनी देखील घटनेची गंभीर दाखल घेताना पूर्ण तपशीलवार माहिती घेतली. यातील एका तरुणीने ते तरुण बसलेल्या कारचा नंबर लक्षात ठेवला होता. पोलिसांनी देखील लगेच ‘ऍक्टिव्ह’ होताना तासाभरात या तरुणांना ताब्यात घेतले. याच्यावर गुन्हे दाखल करताना तुरुंगात टाकले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी देखील या घटनेची दखल घेतली.

पुणे पोलिसांनी अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याची ट्विट करताना याची माहिती दिली. ट्विट देखील अतिशय गमतीदार होते. ‘चल बैठो घुमने जाते ‘ कोथरूडमध्ये हॉस्टेल बाहेर कारमध्ये बसलेल्या दोघा तरुणांनी ३ मुलींना ‘ कॅज्युअल ‘ बोललेले शब्द #PunePolice ने मात्र ‘कॅज्युअली घेतले नाहीत.’

कोणत्याही प्रकारची महिलांची छेडछाड खपवून घेतली जाणार नाही, असे करणाऱ्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो, असा थेट इशारा पोलिसांनी देताना महिला सुरक्षेसाठी कोणतीच तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52
Next Post

कात्रज बोगदा ते नवले पुलाजवळ होणारे अपघात रोखण्यासाठी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.