Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापूर पोलिसांचा वाळू माफियांना दणका : नऊ जणांवर गुन्हा दाखल: ४२ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 25 February 2023, 11:27

दीपक खिलारे

इंदापूर : इंदापूर पोलिसांनी बुधवारी (दि.२२) रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास उजनी पाणलोट क्षेत्रातील सुगाव गावानजीक नदीपात्रात अवैधरित्या वाळू काढून तिची वाहतूक करणाऱ्या सात जणांना अटक केली. त्यांच्याकडून वाळू काढण्यासाठी वापरात येणाऱ्या दोन यांत्रिक बोटी, दोन सक्शन बोटी, २४ ब्रास वाळू असा एकूण ४२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी दोन फिर्यादी दाखल झाल्या आहेत. एकूण नऊ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. दोन प्रमुख स्थानिक आरोपी फरार आहेत. अटक केलेले सर्व आरोपी मूळचे झारखंड राज्यातील आहेत.

 

मन्सुर रेहमान पलटु शेख (वय ४६ वर्षे,) आश्रफ कालु शेख, (वय २०वर्ष),रहिम ईस्राईल शेख (वय २९ वर्षे), महादेव व्यवहारे (सर्व रा. माळवाडी नं.२, इंदापूर), हैतुल अली अकुमुद्दीम शेख (वय ३२ वर्षे) असीम बबलु शेख (वय २१ वर्षे), रेजाऊल अफजल शेख (वय २५ वर्षे), समजाद अजहर शेख (वय ४६ वर्षे,सर्व रा. टेंभुर्णी, ता.माढा, जि. सोलापूर), युवा फलफले (रा.गलांडवाडी नं.१ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. महादेव व्यवहारे व देवा फलफले हे फरारी आहेत.

पोलीस कर्मचारी विक्रम घळाप्पा जमादार व पोलीस कर्मचारी लक्ष्मण निळकंठ सुर्यवंशी यांनी त्यांच्या विरोधात फिर्यादी दिलेल्या आहेत. त्यानुसार आरोपींविरुद्ध भा.द.वि.कलम ४३९,३७९,३४ सह पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ चे कलम ९,१५ सह सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ चे कलम ३, ४ सह गौण खनिज कायदा कलम ३ अन्वये गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलीसांनी त्यांच्याकडून प्रत्येकी १५ लाख रुपये किमतीच्या दोन फायबर यांत्रिक बोटी, प्रत्येकी ५ लाख रुपये किंमतीच्या दोन सक्शन बोटी व २ लाख ४० हजार रुपये किमतीची २४ ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त केला आहे.

यातील आरोपी यांत्रिक बोटीद्वारे उजनी पाणलोट क्षेत्रातील सुगाव गावच्या नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन करत आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार, पोलीस कर्मचारी विक्रम जमादार, लक्ष्मण सूर्यवंशी, गजानन वानोळे यांनी शासकीय बोटीतून त्यांचा पाठलाग करत सुगावपासून दोन किलोमीटर अंतरावर त्यांना पकडले. चौकशीत त्यांच्याकडे वाळू काढण्याचा, बोट चालवण्याचा परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेतले. मुद्देमाल जप्त केला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

कौतुकास्पद : अवघ्या १२ दिवसांत पुणे ते कन्याकुमारी यशस्वी सायकल मोहीम ; पुण्यातील दोन तरुणांची कामगिरी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.