Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उद्योगपती अनिल अंबानी यांना 420 कोटींच्या करचोरीप्रकरणी प्राप्तिकर विभागाची नोटीस

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 26 August 2022, 11:07
नवी दिल्ली :  प्राप्तिकर विभागाने  420 कोटी रुपयांची करचोरी केल्याप्रकरणी प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांना नोटीस पाठवली आहेत. आपल्या विदेश बँक खात्यांचा तपशील तसेच आर्थिक व्यवहार 63 वर्षीय अनिल अंबानी यांनी जाणूनबुजून भारतीय प्राप्तिकर अधिकाऱ्यांसमोर उघड केला नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
814 कोटी रुपयांपेक्षा अधिक अघोषित रक्कम दोन स्वीस बँक खात्यांमध्ये ठेवून हा कर चुकवल्याप्रकरणी काळ्या पैशा कायद्यांतर्गत खटला चालवण्याची मागणी प्राप्तिकर विभागाने केली आहे.याप्रकरणी अनिल अंबानी यांना 31 ऑगस्टपर्यंत उत्तर द्यायला सांगण्यात आले आहे.
याबाबत अनिल अंबानी यांच्या कार्यातून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार 2012-13 ते 2019-2020 या दरम्यान परदेशी बँकांमध्ये अघोषित संपत्ती ठेवून करचोरी केल्याचा आरोप अंबानी यांच्यावर आहे.
याप्रकरणी कर विभागाने या महिन्याच्या सुरुवातीला अनिल अंबानी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. याप्रकरणात अनिल अंबानी यांच्यावर काळा पैसा (अघोषित विदेशी उत्पन्न आणि संपत्ती) कर अधिनियम 2015च्या कलम 50 आणि 51अंतर्गत खटला दाखल केला जाऊ शकतो, असे कर विभागाने म्हटले आहे. यात दंडाबरोबरच जास्तीत जास्त 10 वर्षांचा कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

हवेलीकरांसाठी मोठी बातमी! विकासकामांसाठी निधी मंजूर; 13 सप्टेंबरला होणार भूमिपूजन

Saturday, 12 September 2026, 13:01

जनावरांसाठी बांधलेल्या दवाखान्यात माणसांवर उपचार; 24 गावांतील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Saturday, 12 September 2026, 12:16

Baramati News: मैत्रिणीकडे जाण्याच्या बहाण्याने घर सोडलं, पुढे घडलं धक्कादायक! पोलिसांच्या समुपदेशनानंतर सत्य आलं समोर

Saturday, 12 September 2026, 11:53

पुण्यात वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; 10 लाखांच्या 14 दुचाकी जप्त! पिंपरी-चिंचवडसह इतर जिल्ह्यांतील 12 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस

Saturday, 12 September 2026, 11:49

कल्याणीनगरमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! तीन महिलांची सुटका, रिक्षाचालकासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Saturday, 12 September 2026, 11:45

आकाश पाळण्यात बसली अन् काही क्षणात तिच्या डोक्याची चामडी निघाली; यात्रेत महिलेसोबत नेमकं काय घडलं?

Saturday, 12 September 2026, 11:12
Next Post

दौंड येथे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय व नवीन जिल्हा न्यायालय लवकरच होणार - आमदार अॅड. राहुल कुल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp