Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड येथे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय व नवीन जिल्हा न्यायालय लवकरच होणार – आमदार अॅड. राहुल कुल

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 26 August 2022, 11:39

राहुलकुमार अवचट

दौंड : दौंड तालुक्यातील स्वतंत्र उपविभागीय कार्यालय व नवीन जिल्हा न्यायालय सुरु करण्याबाबत शासनाने तातडीने कार्यवाही करावी. अशी मागणी दौंडचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी केली आहे.

आमदार कुल यांनी हि मागणी विधानसभेत केली होती. या मागणीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी साकारात्मता दशविली असून शासनाने सकारात्मक कार्यवाही करावी असे निर्देश दिले आहे.

आमदार कुल म्हणाले कि, दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरु करण्यासाठी दि. १८ सप्टेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसूचनेनुसार मान्यता मिळाली होती. त्यासाठी राजपत्र अधिसूचनेच्या संदर्भ क्र. २ नुसार दि. ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत आक्षेप व हरकती मागविण्यात आल्या होत्या. परंतु विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०१९ च्या आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने व सदर आचारसंहिता दि. २७ ऑक्टोबर, २०१९ रोजी संपली.

 

त्यानंतर हरकती व सूचना घेणेकामी खुपच कमी कालावधी मिळाल्याने तसेच सदर हरकती व सूचना प्राप्त झाल्या नसल्याने स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित राहिला आहे. त्यासाठी राजपत्र अधिसूचना नव्याने प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागवून हे कार्यालय तातडीने सुरु करणे आवश्यक आहे. हे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरु करण्याबाबत राजपत्र अधिसूचना नव्याने प्रसिद्ध करून हे कार्यालय तातडीने सुरु करण्याबाबत शासनाने कार्यवाही करावी. अशी मागणी आमदार कुल यांनी केली होती.

दरम्यान, दौंड येथे नवीन जिल्हा न्यायालय सुरु करण्याचा प्रस्ताव माननीय उच्च नायालयाच्या शिफारशीने मंत्रालयात सादर झालेला आहे. सदर प्रस्ताव वित्त, विधी व न्याय विभागाच्या मान्यतेने उपसमितीच्या बैठकीसाठी सादर करण्यात आला आहे. त्यास देखील मान्यता मिळण्याची आवश्यकता आहे. याबाबत शासनाने सकारात्मक कार्यवाही करावी. असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

हवेलीकरांसाठी मोठी बातमी! विकासकामांसाठी निधी मंजूर; 13 सप्टेंबरला होणार भूमिपूजन

Saturday, 12 September 2026, 13:01

जनावरांसाठी बांधलेल्या दवाखान्यात माणसांवर उपचार; 24 गावांतील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Saturday, 12 September 2026, 12:16

Baramati News: मैत्रिणीकडे जाण्याच्या बहाण्याने घर सोडलं, पुढे घडलं धक्कादायक! पोलिसांच्या समुपदेशनानंतर सत्य आलं समोर

Saturday, 12 September 2026, 11:53

पुण्यात वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; 10 लाखांच्या 14 दुचाकी जप्त! पिंपरी-चिंचवडसह इतर जिल्ह्यांतील 12 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस

Saturday, 12 September 2026, 11:49

कल्याणीनगरमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! तीन महिलांची सुटका, रिक्षाचालकासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Saturday, 12 September 2026, 11:45

आकाश पाळण्यात बसली अन् काही क्षणात तिच्या डोक्याची चामडी निघाली; यात्रेत महिलेसोबत नेमकं काय घडलं?

Saturday, 12 September 2026, 11:12
Next Post

पुणे सेंट्रल बिल्डिंग परिसरातील दरोडा प्रकरण ; जिल्हा सत्र न्यायालयाकडून आरोपीला जामीन मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp