Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे सेंट्रल बिल्डिंग परिसरातील दरोडा प्रकरण ; जिल्हा सत्र न्यायालयाकडून आरोपीला जामीन मंजूर

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 26 August 2022, 11:43

पुणे : पुणे येथील सेंट्रल बिल्डिंग परिसरात दरोड्याच्या तयारी प्रकरणातील आरोपीला शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जमीन मंजुरीचे आदेश जिल्हा न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली यांच्या खंडपीठाने दिले आहेत.

दिप्या उर्फ दीपक रमेश कांबळे असे जमीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे.पुणे सेंट्रल बिल्डिंग परिसरात अज्ञात आरोपी २८ जून २०२२ रोजी दरोडाच्या तयारीत आहेत,आणि त्यांच्याजवळ मिरची पावडर, कटर, लोखंडी रॉड, सह व इतर धारदार शस्त्र बाळगळी आहेत. पुणे स्टेशनकडून कॅम्पकडे येणाऱ्या-जाण्याऱ्या पादचारी लोकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याच्या तयारीत आहेत. अशी माहिती क्राईम ब्रँच युनिट दोनला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने क्राईम ब्रँचने चार आरोपींना अटक केले होते.

दरम्यान, सदर गुन्ह्यातील आरोपी दिप्या उर्फ दीपक कांबळे हा मिरची पावडर व लोखंडी रॉड घेऊन अंधारात पहारा देत बसला होता. त्यावेळी पोलिसांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. एका महिन्यानंतर क्राईम ब्रँचने आरोपी दिप्या उर्फ दीपक कांबळे याला अटक केली. व त्याला न्यायालयासमोर हजर केले होते. आरोपीने जमीन मंजुरीसाठी अ‍ॅड. राकेश सोनार यांच्या मार्फत जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता.

त्यानंतर सदर गुन्ह्याचा खटला जिल्हा सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली यांच्या खंडपीठात सुरु होता. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. राकेश सोनार यांनी न्यायालयासमोर बाजू मांडताना असे निदर्शनास आणून दिले की, सदरच्या गुन्ह्यात आरोपी हा सराईत या कारणावरून अटक केला आहे, आरोपीने असा कोणत्याही प्रकारचा गुन्हा केला नाही. असा न्यायालयात युक्रिवाद केला.

 

शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने हा युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपी दीपक उर्फ दिप्या रमेश कांबळे यास जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. राकेश सोनार, अ‍ॅड. महेश देशमुख अ‍ॅड. सुदर्शन खाडे व अ‍ॅड. वैभवी वंडकर यांनी काम पहिले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते पूर्व हवेलीत सुमारे 5 कोटींच्या विकासकामांचे रविवारी भूमिपूजन; पालखीतळासाठी 2 कोटी 15 लाखांचा निधी – सभापती युवराज काकडे यांची माहिती

Saturday, 12 September 2026, 13:54

महाराष्ट्र विधानमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीचा विदर्भ दौरा; विकासासाठी आमदार ॲड. राहुल कुल यांनी घेतला आढावा

Saturday, 12 September 2026, 13:48

हवेलीकरांसाठी मोठी बातमी! विकासकामांसाठी निधी मंजूर; 13 सप्टेंबरला होणार भूमिपूजन

Saturday, 12 September 2026, 13:01

जनावरांसाठी बांधलेल्या दवाखान्यात माणसांवर उपचार; 24 गावांतील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Saturday, 12 September 2026, 12:16

Baramati News: मैत्रिणीकडे जाण्याच्या बहाण्याने घर सोडलं, पुढे घडलं धक्कादायक! पोलिसांच्या समुपदेशनानंतर सत्य आलं समोर

Saturday, 12 September 2026, 11:53

पुण्यात वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; 10 लाखांच्या 14 दुचाकी जप्त! पिंपरी-चिंचवडसह इतर जिल्ह्यांतील 12 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस

Saturday, 12 September 2026, 11:49
Next Post

दौंड, पुरंदर आणि बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने सुरु करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन ; आमदार राहुल कुल यांनी दिली माहिती...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp