Saturday, November 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IAS Anil Ramod : लाचखोर आयएएस अधिकारी अनिल रामोड अखेर निलंबित; होणार मोठी कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 22 June 2023, 14:31

IAS Anil Ramod : पुणे : पुण्यातील महसूल विभागाचे लाचखोर अधिकारी, अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सरकारच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. रामोड ४८ तासांपेक्षा अधिक काळ पोलिस कोठडीत राहिल्याचे कारण सांगून त्यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश सरकारने काढले आहेत. ८ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी डॉ. रामोड यांना ९ जून रोजी सीबीआयने अटक केली होती. सध्या त्यांचा मुक्काम येरवडा कारागृहात आहे.(IAS Anil Ramod)

निलंबनाचा प्रस्ताव सरकारच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता.

सोलापूर जिल्ह्यातील जागेच्या भूसंपादनाच्या बदल्यात जादा रकमेचा मोबादला मिळवून देण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच घेतल्याने डॉ. रामोड यांना सीबीआयने १० जूनला अटक केली होती.(IAS Anil Ramod) त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून डॉ. रामोड न्यायालयीन कोठडीत आहेत. सीबीआयच्या मागणीनुसार, विभागीय आयुक्तालयाने पाठविलेल्या निलंबनाच्या प्रस्तावाला सरकारने मान्यता दिली. निलंबनानंतरही त्यांनी पुणे मुख्यालय सोडून जाऊ नये; तसेच कोणतीही खासगी नोकरी अथवा अन्य व्यवसाय करू नये. विभागीय आयुक्तांची परवानगी घेतल्याशिवाय पुण्याबाहेर जाऊ नये, असेही निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे.

सीबीआय कोठडी संपुष्टात आल्यानंतर रामोड यांची पुण्यातील येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या दरम्यान, सीबीआयने त्यांच्या कार्यालयासह बाणेर आणि नांदेड येथील घरांवर छापे टाकले होते. (IAS Anil Ramod)सीबीआयने छापा टाकल्यानंतर रामोड यांच्याकडे तब्बल सहा कोटी रुपयांची रोकड आणि बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.

यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. अखेर राज्य सरकाने याला मंजूरी दिल्यामुळे रामोड यांचे पुढील आदेश येईपर्यंत निलंबन करण्यात आले आहे.(IAS Anil Ramod)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी! कर्जमुक्तीच्या दुसऱ्या टप्प्यातील १ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Friday, 20 November 2026, 23:02

मारुंजी येथे तारेचे कुंपण घालण्याच्या वादातून तरुणावर धारदार हत्याराने हल्ला; बाप-लेकाविरुद्ध हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल!

Friday, 20 November 2026, 21:31

सिंहगडावर आता सीसीटीव्हीचा पहारा! पर्यटकांच्या हालचालींवर राहणार नजर; डिसेंबरमध्ये यंत्रणा सुरू होणार

Friday, 20 November 2026, 20:41

समृद्धी महामार्गावर शासकीय वाहनावर दगडफेक! ‘११२’ वर तीन वेळा फोन करूनही दोन तास पोलीस आलेच नाहीत

Friday, 20 November 2026, 20:04

पुणेकरांनो सावधान! वाहतूक नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांची बंद केलेली ई-चलान यंत्रे पुन्हा होणार सुरू!

Friday, 20 November 2026, 19:54

तुकाराम मुंढेंचा सप्लीमेंट्सवरही प्रहार! जिममधील प्रोटीन पावडरवर कडक कारवाईचे आदेश; दिशाभूल केल्यास थेट 10 लाखांचा दंड..

Friday, 20 November 2026, 18:57
Next Post

Pune News : २ हजार ७० कृषि सेवकांची पदभरती लवकरच; कृषि आयुक्तांची माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp