Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘पुण्याच्या टॉप कॉलेजमध्ये तुझं ऍडमिशन करून देईन’ महाविद्यालयात प्रवेशाच्या बहाण्याने विद्यार्थ्याची फसवणूक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 12 August 2025, 18:18

पुणे: महाराष्ट्राच्या विविध भागातून शहरात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या मनात स्वप्नं असतात, मात्र काही व्यक्ती त्यांचा गैरफायदा घेऊन फसवणूक करतात. अशाच एका प्रकारात कोंढवा भागातून आर्थिक फसवणुकीची घटना समोर आली आहे. एका विद्यार्थ्याचा महाविद्यालयात प्रवेश करून देण्याच्या नावाखाली दोन लाख 98 हजार 410 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

कोंढवा येथील रहिवासी प्रेमराज सुराणा (वय 51) यांनी या संदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, अवसरी खुर्द येथील अतुल नंदा चासकर याने त्यांना सांगितले की तो त्यांच्या मुलाचे कोंढवा बुद्रुक येथील व्हिआयटी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देईल. त्यासाठी प्रेमराज सुराणांकडून तब्बल दोन लाख 98 हजार 410 रुपये घेण्यात आले.

पैसे घेतल्यानंतर आरोपीने बनावट प्रोव्हिजनल अॅडमिशन लेटर दिले. मात्र प्रत्यक्षात मुलाला महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नसल्याचे समजले. सुराणांनी महाविद्यालयात चौकशी केली असता त्यांना फसवणूक झाल्याची जाणीव झाली. नंतर त्यांनी आरोपीशी संपर्क करून पैसे मागितले, पण त्याने पैसे परत न करता गुपचूप पसार होण्याचा प्रयत्न केला.

कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 316(2) आणि 318(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव हा प्रकरणाचा तपास करीत आहेत. आरोपीचा शोध सुरू असून पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

 

शहरातील अनेक पालक आणि विद्यार्थी अशा फसवणूकीचा बळी होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी प्रवेश प्रक्रियेत सतर्क राहून अधिकृत माध्यमातूनच प्रवेश घेणे गरजेचे आहे. पोलिसांनी अशा घोटाळ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड; एपीआय (API) कृष्णा बाबर लाच स्वीकारताना अडकले जाळ्यात

Wednesday, 9 September 2026, 7:36

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01
Next Post

“माझ्या साहेबांनी वसुली करायला सांगितलं”; पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर ट्रॅफिक वॉर्डनची हफ्तेखोरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp