Monday, June 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक ! नाशिकमध्ये मंदिर परिसरात पोत्यात मानवी कवट्या अन् हाडे; शहरात खळबळ

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 16 June 2024, 10:49

नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील पंचवटी शहरामध्ये एका पोत्यामध्ये मानवी कवट्या आणि हाडे सापडल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पंचवटीमधील एरंडवाडीमध्ये मंदिर परिसरात भरवस्तीत पोत्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हाडे आणि कवट्या मिळाल्यानंतर नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली.

पंचवटीमध्ये एरंडवाडी येथील मंदिराच्या परिसरामध्ये मानवी हाडे आणि कवट्या असलेली पोतं मिळाल्याची बातमी समजल्यानंतर पंचवटी पोलिस त्या ठिकाणी पोहोचले. पोलिसांनी मानवी हाडे आणि कवट्या असलेलं पोतं ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, पंचवटी पोलिसांनी याचा सखोल तपास केल्यानंतर, ही मानवी हाडे आणि कवट्या प्लास्टिकचे असल्याचे सांगितले.

 

अघोरी कृत्याचा प्रकार?

दरम्यान, अघोरी प्रकार करण्यासाठी ही हाडे आणि कवट्या आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, भरवस्तीमध्ये मानवी कवट्या सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तथापि, कवट्या खऱ्या नसल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र, यामागे सूत्रधार कोण हा प्रश्न मात्र अद्याप समोर आले नाही.

पंचवटी पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी हा अघोरी प्रकार कोणी केला याची माहिती घेण्यासाठी मंदिरातील पुजारी आणि इतर नागरिकांना तपासण्यासाठी बोलावून घेत चौकशी केली. मंदिर परिसरामध्ये हाडे आणून नेमका कोणता प्रकार केला? हे पोलीस तपासानंतर समोर येणार आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

बारामतीत ‘सिनेस्टाईल’ थरार: पत्नीशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण, चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Sunday, 7 June 2026, 20:58

उरुळी कांचन येथे दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 20:32

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40
Next Post

खडकी न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार खटल्यात 'त्या' आरोपीची निर्दोष मुक्तता..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.