Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health : सायलेंट अटॅकचे प्रमाण वाढतंय; वेळीच घ्या काळजी !

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 5 August 2023, 6:58

Health पुणे :  शरीरात लहानपणापासून कोलेस्ट्रॉल असते. खाण्यावर नियंत्रण ठेऊन नियमित व्यायाम करून आक्रोड खाऊन कोलेस्टेरोलवर नियंत्रण ठेवता येते. असे डॉक्टरांकडून सांगितले जाते. फळे-भाज्या हृदयासाठी फायदेशीर असतात, पण जास्त तेलकट पदार्थ टाळावेत, असा सल्ला दिला जातो. त्यातच वाढत्या जीवनशैलीत सायलेंट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच तिशीनंतर नियमित रक्त तपासणी करून साखर, बीपी, कोलेस्ट्रॉल तपासायला हवे. आवश्यकतेनुसार इको चाचणी करावी, असे सांगण्यात येते. Health

हार्ट अटॅक अचानक आणि काही लक्षणांसह देखील येऊ शकतो. एक असतो सायलेंट हार्ट अटॅक जो कोणताही इशारा देत नाही आणि अचानक येऊन एखाद्या व्यक्तीचा जीव घेतो. हार्ट अटॅक जेव्हा येतो तेव्हा सर्वात आधी छातीत दुखायला लागते. पण सायलेंट हार्ट अटॅक हा कोणतीही लक्षणं न दिसताच चांगल्याचुंगल्या धडधाकट माणसाला येतो.

आपल्या कुवतीपेक्षा अधिक हालचाली आपण करतो, तेव्हा शरीर आपल्याला छोट्या-मोठ्या अनियमित लक्षणाद्वारे इशारा देण्याचे प्रयत्न करते. चालण्यासारखा साधसोपा व्यायाम आपण टाळतो. बऱ्याच गोष्टी जवळच्या अंतरावर असूनही आपण गाड्या वापरतो आणि व्यायामाला मुकतो. त्यातच आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला चांगले घरगुती आणि पौष्टिक खायला देखील वेळ नसतो.

सर्वाधिक धोका कोणाला?

डॉक्टरांच्या मते, डायबिटीजच्या रुग्णांना सायलेंट हार्ट अटॅकचा धोका सर्वाधिक असतो. जर तुम्ही डायबिटीजचे रुग्ण असाल आणि तुम्हाला पाय सुन्न होणे, उठताना किंवा बसताना त्रास होणे, लघवी करताना त्रास होणे आणि लैंगिक इच्छा कमी होणे यासारखी लक्षणे जाणवत असतील तर तुम्हाला याचा सर्वाधिक धोका असू शकतो.

 

सायलेंट हार्ट अटॅकची कारणे?

हार्ट अटॅक येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे प्लेक म्हणजेच रक्ताच्या नसांमध्ये साचलेला घाणेरडा पदार्थ असतो. ज्यामध्ये कोलेस्ट्रॉलचा देखील समावेश आहे. ते तुमच्या कोरोनरी धमन्यांमध्ये जमा होते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो आणि ऑक्सिजन असलेले रक्त हृदयांच्या स्नायूंपर्यंत पोहोचण्यापासून रोखले जाते. हे टाळण्याचा मार्ग म्हणजे आहाराची काळजी घेणे, दररोज व्यायाम करणे, दारू, सिगारेट आणि तंबाखूचे सेवन टाळणे आणि शरीराची नियमित तपासणी करणे आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय! आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता थेट FDA च्या रडारवर

Thursday, 3 September 2026, 22:25

पुण्यात प्रखर बीम लाईटविरोधात न्यायालयाचा दणका! गणेश मंडळाच्या अध्यक्षाला थेट दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा

Thursday, 3 September 2026, 21:38

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11

उरुळी कांचन येथील ‘अस्मिता महिला पतसंस्थे’चा 45 लाख 79 हजारांचा निव्वळ नफा; सभासदांना 15 टक्के लाभांश तर सभासदांना ‘प्रवासी बॅग’ भेट..

Thursday, 3 September 2026, 20:00

ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करायची अन् नंबर बदलून पसार व्हायची! राणीला पकडायला पोलिसही मजूर बनले; वाचा सिनेस्टाइल कारवाईचा थरार…

Thursday, 3 September 2026, 19:26
Next Post

Big News : मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात शेतमालकासह कामगार महिलेचा दुर्दैवी मृत्यू ; ५ शेतमजूरही गंभीर जखमी;

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp