Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हडपसरजवळील शेवाळेवाडीतील सानिका व आकांक्षा या दोन बाल मैत्रिणींच्या आत्महत्येचे गूढ १४ तासानंतरही कायम ; हडपसर पोलिसांचा तपास सुरु…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 14 September 2022, 10:19

लोणी काळभोर : हडपसरजवळील शेवाळेवाडीतील सानिका व आकांक्षा या दोन बाल मैत्रिणींच्या आत्महत्येला १४ तास उलटूनही मृत्यूचे गूढ कायम आहे. हडपसर पोलीस सदर घटनेचा कसून तपास करीत आहेत.

सानिका हरिश्चंद्र भागवत (वय- १९) आणि आकांक्षा औदुंबर गायकवाड (वय- १९) अशी आत्महत्या केलेल्या दोन बालमैत्रिणींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सानिका भागवत आणि आकांक्षा गायकवाड ह्या दोघी बालमैत्रिणी होत्या. सानिका हि शेवाळवाडी (ता. हवेली) येथील अभिनंदन क्रिस्टल टॉवर या इमारतीत राहत होती. सानिकाने काल मंगळवारी (ता.१३) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेतून सानिकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जात होते.

 

दरम्यान, सानिकाने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच, तिची बालमैत्रीण आकांक्षा तेथे आली. आकांक्षाने सानिकाचा मृतदेह पहिला. त्यानंतरआकांक्षाने त्याच इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उडी मारली. सानिकाच्या रुग्णवाहिकेजवळ ती पडली. आणि सानिकाचा जागीच मृत्यू झाला. दोघींच्याही आत्महत्येला १४ तास उलटूनही मृत्यूचे गूढ अद्याप समजले नाही. तरी, पुढील तपास हडपसर पोलिस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post

आळंदी म्हातोबाची  येथील राजेंद्र जवळकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.