Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar News : घर नावावर करून देण्याचा दुसऱ्या पत्नीचा तगादा; ज्येष्ठ नागरिकाची गळफास घेऊन आत्महत्या!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 16 August 2023, 14:12

Hadapsar News : पुणे : पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर वर्षभरात त्याने दुसर्‍या महिलेबरोबर विवाह केला. मुलाने त्यांना वरच्या मजल्यावर राहण्यासाठी फ्लॅट दिला. हाच फ्लॅट माझ्या नावावर करून दे… असा तगादा महिलेने लावला. सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर ज्येष्ठाने नागरिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आणि आपली जीवनयात्रा संपवली. हा प्रकार हडपसरमधील १५ नंबर चौक येथील किग्ज लॉज येथे घडला. याप्रकरणी संबंधित ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून महिलेविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, विलास गेणबा लगड (वय ६२, रा. लक्ष्मी कॉलनी, विठ्ठलनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. गळफास घेत असल्याचा व्हिडिओही त्यांनी रेकॉर्ड केल्याचे आढळून आले आहे. याबाबत त्यांचा मुलगा सागर विलास लगड (वय ३२) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुजाता गुरव (वय ५०) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लगड यांची पहिली पत्नी ललिता लगड यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर गेल्या वर्षी अचानक विलास लगड यांनी सुजाता गुरव हिच्याबरोबर विवाह केला. दरम्यान, त्यांच्या मुलाने त्यांना वरच्या मजल्यावर राहण्यास फ्लॅट दिला. मात्र, काही दिवसांनी दुसरी पत्नी घर आपल्या नावावर करण्यासाठी त्रास देऊ लागली. या त्रासाला कंटाळून लगड मे मध्ये घरातून निघून गेले होते. पोलिसांनी त्यांना शोधून परत आणले होते.

 

दरम्यान, पती-पत्नीत गेल्या आठ दिवसांपासून वादावादी झाली होती. सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून लगड दुसरीकडे एकटेच रहात होते. अखेर विलास लगड यांनी किग्ज लॉज येथे गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी लगड यांच्या मोबाईलची तपासणी केली असता, आपण सुजाता गुरव हिच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. माझ्या मृत्युला जबाबदार फक्त सुजाता गुरवच आहे, अशी चिठ्ठी लिहिली होती. तसेच मोबाईलमध्ये ते आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केल्याचे आढळून आले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नसरापूरनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये भयंकर प्रकार! ६५ वर्षांचा नराधम आणि ४ अन् १० वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणी; दोघींना तोंड दाबून उचलून न्यायचा अन् आळीपाळीने…

Tuesday, 28 July 2026, 15:35

शालार्थ घोटाळ्यात मोठा मासा जाळ्यात! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापूरच्या फार्महाऊसमधून अटक,SITचा मोठा प्रहार

Tuesday, 28 July 2026, 15:34

“दादांना जाऊन ६ महिने झाले, आम्ही संयमाने वाट पहिली आता मात्र”; युगेंद्र पवार आक्रमक

Tuesday, 28 July 2026, 15:05

शेजाऱ्यासोबत जुळले सूत, गोड बोलून त्याने कारमध्ये बसवले अन् माजी सरपंच महिलेची केली हत्या; कोल्हापूर हत्याकांडाचा उलगडा

Tuesday, 28 July 2026, 14:56

‘बापाच्या जीवावर उडतो का?’ पुण्यात विद्यार्थ्यासोबत घडलं भयंकर; किरकोळ कारणावरून पाठलाग करत मारहाण…

Tuesday, 28 July 2026, 14:31

शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! दुसऱ्या यादीतील लाभार्थ्यांचा आकडा समोर;मात्र ‘या’ अटीशिवाय मिळणार नाही लाभ

Tuesday, 28 July 2026, 14:18
Next Post

Pune News : नवरसाच्या नव कवितांनी कऱ्हाकाठ मंतरला; आचार्य अत्रे साहित्य संमेलनाचा सूर टिपेला पोचला...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.