Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gujarat Titans : अहमदाबादमध्ये आयपीएल फायनलनंतर गुजरात टायटन्सच्या बसला आग ; शुभमन गिल, बटलरसह खेळाडूंची तातडीने सुटका..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 1 June 2026, 10:39

Gujarat Titans : गुजरात, : गुजरात टायटन्स संघासाठी आयपीएल 2026 ची अंतिम रात्र अत्यंत धक्कादायक ठरली. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडीयम येथे अंतिम सामना संपल्यानंतर संघाच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला घेऊन जाणाऱ्या बसमध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने सर्व खेळाडू आणि कर्मचारी सुरक्षित असून मोठा अनर्थ टळला आहे. Gujarat Titans

रविवारी उशिरा रात्री ही घटना घडली. अंतिम सामना संपल्यानंतर संघाची बस स्टेडियमवरून हॉटेलकडे जात असताना बसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे इंजिनमधून अचानक धूर निघू लागला आणि काही वेळातच परिस्थिती गंभीर बनली. चालक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत बस तातडीने थांबवली. Gujarat Titans

धूर पसरत असल्याचे लक्षात येताच सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या घटनेमुळे संघातील सदस्यांना जवळपास एक तास रस्त्यावरच थांबावे लागले. त्यानंतर पर्यायी बसची व्यवस्था करून सर्वांना हॉटेलमध्ये पोहोचवण्यात आले. Gujarat Titans

या घटनेमुळे गुजरात टायटन्ससाठी रविवारची रात्र दुहेरी धक्का देणारी ठरली. आधी अंतिम सामन्यात बंगळुरूकडून 5 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला आणि त्यानंतर बसला आग लागल्याच्या घटनेने संघात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. Gujarat Titans

 

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

CSMT स्थानकावर ७५ दिवसांचा महाब्लॉक! १ ऑक्टोबरपासून लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत आणि मार्गात मोठे बदल

Tuesday, 29 September 2026, 15:22

जरांगेंसमोर नवं संकट? अंतरवाली सराटीतील महिला कार्यकर्तीचा पोलिसांत गंभीर दावा; नेमकं प्रकरण काय?

Tuesday, 29 September 2026, 15:19

‘सियाचे अनेक तरुणांशी अफेअर अन् कटात कुटुंबाचा हात’; केतन अग्रवाल प्रकरणात वडिलांचा गंभीर आरोप

Tuesday, 29 September 2026, 14:50

दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी जाताय का? हे रस्ते राहतील पूर्णपणे बंद; घराबाहेर पडण्यापूर्वी नक्की वाचा

Tuesday, 29 September 2026, 14:34

महाराष्ट्रात मान्सूनने शेवटीही दिला दगा! पावसाची तूट 18% वर; चिंताजनक आकडेवारी आली समोर

Tuesday, 29 September 2026, 14:25

आधी शिक्षकाने दोन लेकरांसह आयुष्य संपवलं ,आता मानसिक धक्यातून पत्नीचाही अंत; एकाच कुटुंबातील चौघांचा धक्कादायक मृत्यू

Tuesday, 29 September 2026, 14:23
Next Post

Pune News : विमाननगरमध्ये भरधाव कारच्या धडकेत पाळीव मांजराचा मृत्यू ; महिला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp