Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gautami Patil | गौतमी पाटीलच्या बार्शीतील कार्यक्रमात पुन्हा राडा ; पोलिसांनी कार्यक्रम पाडला बंद …

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 13 May 2023, 10:31

Gautami Patil | बार्शी : गौतमी पाटीलच्या लावणीची संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ पडलीय. गौतमी पाटीलचा शो त्याठिकाणी प्रचंड गर्दी असंच समीकरण गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पहायला मिळत आहे. मात्र गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झाला आहे.

वेळेची मर्यादा ओलांडल्यानं पोलिसांनी गौतमीचा कार्यक्रम बंद पाडला. त्यामुळे गौतमीची अदाकारी पाहण्यासाठी आलेल्या बार्शीकरांना तिच्या एकाच गाण्यावर समाधान मानावं लागलं. गौतमीच्या नृत्याचा आस्वाद  न घेता आल्याने बार्शीकर नाराज झाले.

दरम्यान, औरंगाबाद येथे गौतमीला पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी पत्र्याचा शेड तुटून चाहते जखमी झाले आहेत. गौतमी पाटीलचा डान्स आणि तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते कोणत्याही धोक्याची पर्वा करत नाहीत.

 

गौतमीचा शो पाहण्यासाठी कोण काय करेल, याचा नेम नाही. गौतमी पाटील शो पाहण्यासाठी एका फॅननं चक्क सुट्टीसाठी अर्ज केला. त्यात गौतमी पाटील गावात येणार असल्यानं दोन दिवसांची रजा मिळावी असा मजकूर लिहिला. संबंधित चालक सांगलीच्या तासगाव आगारातील एसटी चालक असल्याचे या रजा अर्जावरून समोर येत आहे. 22 आणि 23 मे रोजी दरम्यान गौतमी पाटील येणार असल्याची तारीख या रजेच्या अर्जात टाकलीय.

मात्र या सर्व प्रकारची सत्यता तपासली असता वेगळंच सत्य समोर आलंय. हा अर्ज पूर्णपणे खोटा असून त्यावरील चालकाची सही देखील बोगस आहे. तसंच तासगावच्या एसटी विभागाकडे असा कुठल्याही प्रकारचा रजेचा अर्ज देखील आला नसल्याचं समोर आलंय. मात्र संबंधित एसटी चालकाचा हा अर्ज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Gautami Patil | गावात गौतमी येणार हाय गौतमी..! गौतमीसाठी पट्ठ्यानं टाकली दोन दिवसांची सुट्टी ; एसटी चालकाचा रजेचा अर्ज सोशल मीडियात व्हायरल

Gautami Patil | गौतमी पाटील आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल प्रकरण ; एकाला जामीन मंजूर

Gautami Patil | गौतमी पाटीलचा डान्स सुरू असतानाच पत्र्याचे शेड कोसळले, २५ हून अधिक जण जखमी ; वैजापूर तालुक्यातील दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल…

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05
Next Post

Fraud | पैसे लुबाडण्याचा नवा पॅटर्न..! डॉक्टरांची पत्नी बोलत असल्याचं सांगून औषध विक्रेत्याला गंडा ; बिबवेवाडी परिसरातील घटना...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.