Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Fursungi News : फुरसुंगी पोलिसांची धडाकेबाज कारवाई! कोबिंग ऑपरेशनमध्ये धारदार शस्त्रासह तरुण जेरबंद

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 5 May 2026, 19:03
Loni Kalbhor Crime: A hardened criminal, infamous as 'Chowpatty Raja' in the criminal world, was arrested by Unit 6 of the Crime Branch.

Fursungi News फुरसुंगी, ता. ५ : शहरात लागू असलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करत धारदार हत्यार बाळगणाऱ्या एका तरुणाला फुरसुंगी पोलिसांनी मध्यरात्रीच्या कोबिंग ऑपरेशनदरम्यान अटक केली. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे. Fursungi News

अमन अशोक दंडनवरे (वय २२, रा. जयभवानी कॉलनी, भेकराईनगर, फुरसुंगी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार तुकाराम गुरव यांनी सरकारच्या वतीने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Fursungi News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी पोलिसांच्या पथकाने १ मेच्या रात्रीपासून २ मेच्या पहाटेपर्यंत विशेष कोबिंग ऑपरेशन राबवले होते. या दरम्यान खुटवड चौक परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, बेदवाडी परिसरात एक संशयित इसम धारदार शस्त्रासह थांबला असून तो काहीतरी घातक कारवाईच्या तयारीत आहे. Fursungi News

माहितीची खात्री करून पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. संशयिताला पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांनी तत्परतेने पाठलाग करून पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने त्याचे नाव अमन दंडनवरे असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक लोखंडी धारदार शस्त्र जप्त करण्यात आले. सुमारे ५२ सेंमी लांबीचे हे हत्यार असून त्यामध्ये टोकदार पाते असल्याचे पोलिसांनी सांगितले. Fursungi News

 

महत्त्वाची बाब म्हणजे, शहरात सध्या शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही संबंधित तरुणाने बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगले होते. त्यामुळे त्याच्यावर आर्म अॅक्ट कलम ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी काळे, भोसले, कामथे, टिळेकर आदींचा सहभाग होता. पंचासमक्ष जप्तीची कारवाई करून हत्यार सील करण्यात आले. Fursungi News

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात नेमकं किती दिवस दारूबंदी? हायकोर्टाच्या संतापानंतर प्रशासनाला मोठा दणका; ब्लँकेट बॅन उठवला

Friday, 11 September 2026, 19:19

सोनं १.८ लाख तर चांदी ३ लाखांवर जाणार? घसरण तात्पुरतीच, सणासुदीत आणि लग्नसराईत सोन्याची किंमत गाठणार उच्चांक; वाचा तज्ज्ञांचं भाकीत…

Friday, 11 September 2026, 18:31

पुणे विमानतळाची कोंडी अखेर सुटणार! जुने टर्मिनल नव्या रूपात सज्ज; पण एका ‘महत्त्वाच्या’ परवानगीची प्रतीक्षा

Friday, 11 September 2026, 17:52

मनोज जरांगेंना रोखणे अशक्य! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; आझाद मैदानावरील आंदोलनाचा मार्ग मोकळा

Friday, 11 September 2026, 17:44

गणेशोत्सव शांततेत पार पाडा – पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल

Friday, 11 September 2026, 17:34

MPSC परीक्षेतील पारदर्शकतेसाठी विद्यार्थ्यांचा प्रशासकीय भवनावर धडक मोर्चा; पेपरफुटीच्या आरोपांची SITमार्फत चौकशी करण्याची मागणी

Friday, 11 September 2026, 17:21
Next Post

Baramati News : ‘स्वस्त गहू’च्या आमिषाने पिस्तूलाचा धाक, मारहाण करून व्यावसायिकांना लुटणारी टोळी जेरबंद, बारामती पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp