Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Fraud | महिलांनो सावधान ! चॉकलेट पॅकिंगचे काम देण्याच्या आमिषाने महिलांची फसवणूक करणारी टोळी पूर्व हवेलीत सक्रीय…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 26 April 2023, 15:50

विशाल कदम 

Fraud |  लोणी काळभोर : चॉकलेट पॅकिंगचे काम देण्याचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक करणारी टोळी पूर्व हवेलीत सक्रीय झाली आहे. या टोळीने महिलांकडून प्रत्येकी ३०० रुपये प्रमाणे पैसे उकळले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महिलांनो सावधान, जर कोणी अशा प्रकारची खोटी बतावणी करीत असेल तर त्याच्या अमिषाला बळी पडू नका. नाहीतर तुमचीही आर्थिक फसवणूक होऊ शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, चॉकलेट पॅकिंग असे ट्रू कॉलरवर लिहिलेल्या फोन नंबरवरून महिलांना सर्वात प्रथम व्हॉट्स ॲपवर मेसेज येतो. तुम्हाला घरी बसून काम हवे आहे का ? अशी विचारणा केली जाते. आपल्याला घरी बसून काम मिळणार असल्याने महिला त्याला प्रतिसाद देतात. त्यानंतर महिलांच्या मोबाईलवर चॉकलेट, पॅकिंग मशीन व वजनकाटे यांसारखे फोटो पाठवितात.

 

महिलांचे नाव, पत्ता विचारला जातो. जर काही महिलांना या बद्दल शंका निर्माण झाली. तर महिलांना खात्री करण्यासाठी उरुळी कांचन (ता. हवेली) येथे एक महिला बचत गट आहे. असे म्हणून एका महिलेशी संपर्क साधण्यासाठी एक फोन नंबर दिला जातो. फोनवर चौकशी केली असता, महिलांची खात्री होईल अशी पध्दतीशीर माहिती दिले जाते.

१०० किलो चॉकलेट पॅकिंग साठी ५ हजार रुपये…

 

महिलांना १०० किलो चॉकलेट पॅकिंग साठी ५ हजार रुपये दिले जातेल. असे सांगितले जाते. वन टाईम डिलिव्हरी चार्जेस म्हणून ३०० रुपये फोन पे, गुगल पे च्या माध्यमातून एका महिलेच्या नावावर पैसे मागितले जातात. खात्री पटली असल्यामुळे तसेच पैसे सुरु होतील या अपेक्षेने महिला त्यांना ३०० रुपये त्या नंबरवर पाठवितात. त्यानंतर तुम्हाला २ दिवसात माल मिळेल असे सांगितले जाते.

त्यानंतर महिलांना खोटा ऑर्डर नंबरही पाठविला जातो. यामुळे आता ऑर्डर सुरु होतील अशी आशा महिलांना लागते. परंतू त्यानंतर दिलेला त्यांचा फोन नंबर बंद होतो. या प्रकारे महिलांची फसवणूक केली जात आहे. मोठ्या प्रमाणात महिलांची फसवणूक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, उरुळी कांचन येथील  महिलांनी या बाबतच्या तक्रारी  पुणे प्राईम न्युज कडे  केल्या आहेत. याबाबत पुणे प्राईम न्युजने गेल्या दोन दिवसांपासून संबधित  क्रमांकावर फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही. 

जर अशी कोणाची फसवणूक झाली असेल तर आपल्या नावासह अनुभव ९८२२३८२२२२ या व्हाॅट्सअप क्रमांकावर पाठवा. त्यास पुणे प्राईम न्यूजच्या माध्यमातून प्रसिध्दी दिली जाईल.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील भाविकांना तुळजापूर येथे घेऊन गेलेल्या वाहनचालकाला मारहाण..

Uruli Kanchan | कोरेगाव मूळ येथील कैलास शितोळे यांचे अल्पशा आजाराने निधन..!

Uruli Kanchan : उरुळी कांचन येथे लोणी काळभोर पोलिसांचा रुट मार्च..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32
Next Post

Pune : दारुचे बिल जास्त झाल्याची विचारणा केली म्हणून वाईन्स शॉपमधील कर्मचाऱ्याने चक्क ग्राहकाच्या डोक्यात फोडली दारुची बाटली ; कोरेगाव पार्क पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.